‘अभिजीत दिपके’सह भारतवर्षातील समस्त तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवणारे, देवेंद्र फडणवीस कोण…???
हुकूमशाही कारभार, भ्रष्टाचार आणि अन्यायाप्रति संवेदनशून्य असणाऱ्या रावणासारख्या उन्मत्त व ‘माजवादी’ राजकीय-व्यवस्थेविरोधात उसळणाऱ्या…’अभिजीत दिपके’सह भारतवर्षातील समस्त तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवणारे, देवेंद्र फडणवीस कोण…??? भारतीय संविधान आणि संविधानाअंतर्गत येणाऱ्या निवडणूक-आयोगासह सगळ्याच संस्था (अगदी बहुतांश न्यायालयीन-व्यवस्थासुद्धा) आपल्या राक्षसी पकडीत ठेवणाऱ्या…सत्तेच्या ‘माजवाद्यां’नीच, देशात लोकशाहीला जिवंत ठेऊ पहाणार्या भारतीय तरुणाईला ‘अराजकवादी’ ठरवावं…हा एक धक्कादायक क्रूर विनोद आहे आणि त्याचा सर्व […]









