“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.२)
“विजू नाटेकर ते प्रदीप पूर्णेकर”, ठाण्यातील राजकीय-हत्यांचा आणि गुन्हेगारीचा सिलसिला…ना कधि थांबला, ना कधि थांबेल! (लेख-मालिकेतील लेख क्र.२) —————————— “निवडणुकीपुरत्या ‘लाडक्या बहिणी’ असणाऱ्यांपैकी..अशा न थांबणाऱ्या खूनसत्रातून अजून किती बहिणी ‘विधवा’ होऊ द्यायच्या…???” …मुंबई-नवी मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाण्यात आजवर वन-डे क्रिकेटसारखी राजकीय खुनांनी, किती शतकं झळकवलीयत ते, पोलिस-दफ्तरीची नोंदच सांगेल. लक्षणीय बाब म्हणजे, पोलिसांनी जिथून “सद्रक्षणाय […]


