“राजकीय हत्या आणि पैसा”, या जुगलबंदीतून ‘सत्ता एके सत्ता’…असा ‘राजकीय सट्टा’ लावणाऱ्या ‘सत्ताबाजां’नी आरंभलेला “विकास नावाचा विनाश”! _(धर्मराज्य-लेख मालिकेतील अखेरचा लेख क्र.५)
भले आता, आमच्यासारख्या मंडळींच्या (ज्यात, प्रामुख्याने डावी मंडळी व काँग्रेसचे अध्वर्यू राहुल गांधी आले) दबावामुळे व त्यात भरडून निघणाऱ्या शस्त्रसज्ज तरुणाईमधील प्रचंड असंतोषामुळे, ‘अग्निपथावरील अग्निवीरां’च्या लष्करी-गुलामगिरीच्या योजनेत केंद्र सरकारला सुधारणा करावी लागली असली; तरी, मजा बघा की, ज्या सातारा जिल्ह्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मुळातले आहेत, त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातूनच मोठ्याप्रमाणावर तरुणवर्ग सैन्यात भरती होतो ना; मग, […]





