डोनाल्ड ट्रंप, हे ‘जागतिक-शांतते’साठी दिल्या जाणाऱ्या ‘नोबेल-पुरस्कारा’साठी पात्र, कारण, त्यांच्याच पोस्टनुसार त्यांनी भारत-पाकिस्तानमधील लक्षावधी लोकांचे प्राण, सदर शस्त्रसंधिसाठी मध्यस्थी करुन वाचवलेत…
वयाच्या ३४व्या वर्षी ‘पीपल मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत आणि वयाच्या ४१व्या वर्षी ‘ऑपरा विनफ्रे शो’मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी आपण अमेरिकेचे अध्यक्ष बनायला इच्छुक असल्याचे ऐन तारुण्यात निर्देश दिले होते आणि ते तसे खरंच झाले देखील…नुकतीच त्यांनी भविष्यातले ‘पोप’ म्हणून AI Image च्या आधारे स्वतःची पॅपल-गणवेषात एक ‘पोस्ट’ सादर केली होती…त्या पोस्टमधला विक्षिप्तपणा किंवा अगोचर-आचरट विनोद बाजुला […]