भाजप-संघीयांनी सगळी भारतीय-व्यवस्थाचं आपली ‘चपराशी’ बनवून टाकलीय…
भारत सरकारच्या निती-आयोगाने जाणिवपूर्वक सदोष ‘पर्यावरणीय आघात-मोजमाप’ करुन (EIA) व ‘NGT’पुढे जाताना ‘Terms of Reference’ मध्येच बदमाषीने बदल केला व तो ‘कॉम्प्रमाईज्ड-NGT’ने मान्य केलेला दिसतोय! ————————————- अंदमान निकोबार बेटांच्या विकासासाठीचा ९२ हजार कोटींचा (पूर्वी जाहीर केलेला प्रकल्पखर्च ७५ हजार कोटी…म्हणजे, भ्रष्टाचार व दलालीच्या माध्यमातून ‘मारुतिच्या शेपटा’सारखा खर्च वाढतोच आहे) प्रकल्प-आराखडा NGTने मंजूर केलेला दिसतोय. या […]
भाजप-संघीयांनी सगळी भारतीय-व्यवस्थाचं आपली ‘चपराशी’ बनवून टाकलीय… Read More »










