चंगळवाद
चंगळवाद, महत्त्वाकांक्षाग्रस्तता आणि मानसिक अस्थैर्य यात जवळचा संबंध असून त्यातून आत्यंतिक स्वार्थी, प्रचंड स्वकेंद्रित, चंगळवादी, स्पर्धात्मक वृत्ती तयार होऊन संबंधित लोकं नैराश्य, चिंताग्रस्तता, एकाकीपणा इत्यादी मानसिक व्याधींनी ग्रस्त होत, व्यसनाधीन बनतात…. केवळ, इथपर्यंतच अच्युत गोडबोले म्हणतात त्याप्रमाणे, मानवीअधोगतीचा प्रवास होत नाही; तो ‘चंगळवादा’तून सुरु झालेला हा प्रवास अखेर ‘मानवी-असतित्वा’लाच ग्रहण लावण्यापर्यंत थेट पोहोचतो कसा, हे […]







