Blog

Your blog category

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण

देशाच्या राज्यसभेत मंजूर झालेल्या व मायावतींसारख्या तथाकथित दलित-नेत्यांना कालपरत्वे भारतीय राजकारणातून नामशेष होण्यापासून वाचवू पहाणाऱ्या अत्यंत विवादास्पद अशा शासकीय सेवेतील बढत्यांमध्ये वा पदोन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षणाची तरतूद निर्माण करु पहाणाऱ्या प्रस्तावित ११७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध करीत आहे! एवढचं नव्हे तर, स्वात़ंत्र्यप्राप्तिच्या ६५वर्षांनंतर या देशातील सद्यस्थितीत अप्रस्तुत, कालबाह्य ठरलेली […]

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण Read More »

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!!

गेल्या 24 तासात, एका पाठोपाठ एक…. प्रथम डिझेल व एल्.पी.जी. गॅस सिलिंडरच्या भरमसाठ दरवाढीपश्चात, किरकोळ विक्री, विमान वाहतूक(उथळ व उधळय़ा विजय मल्ल्याच्या बुडीत ‘किंगफिशर’ एअरलाईन्स्च्या मदतीसाठी… हे ‘हवेत उडणाऱयां’ची काळजी घेणारे सरकार आहे की, जमिनीला धरून जगणाऱया ‘भूमीपूत्रां’ची काळजी घेणारे?) व प्रसारणात परकीय भांडवलाला मुक्तव्दार; तसेच काही नवरत्न कंपन्यांच्या निर्गुंतवणूक करण्याच्या दिवाळखोर धोरणाचा ‘धर्मराज्य पक्ष’

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!! Read More »

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र

“ऐ प्रजा, ये कैसी निर्बलता… कैसी लाचारी है? स्वार्थपूर्ण षडयंत्रोसे क्यूँ तू हारी है ? आनेवाली नस्ल को, क्या जबाब देंगे हम ? निर्बलता… ना सिर्फ देशद्रोह, ये सरासर मक्कारी है !!” ब्रिटीश भारतातून गेले… सत्ताधान्याच्या त्वचेचा फक्त रंग बदलला. पण वृत्ती तिच राहिली, तिचा ‘पोत’ उलट अधिक गडद झाला! परकीय ब्रिटीश परवडले, पण स्वकीय

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र Read More »

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।।

मित्रांनो, सिंहाचं अन् आईचं काळीज याचा अनोखा संगम असलेली – अमृतातेही पैजा जिंकणा-या मराठी मायबोलीनं प्रसवलेली, ‘मराठी-संस्कृति’ हा माणुसकीचा ‘उद्गार’, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आणि दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! “संतांची छाया, सानेगुरूजीं-भीमरावांची माया आणि शूरवीर शिवछत्रपतीराया देणा-या तेजस्वी मराठी संस्कृतिची कास धरून मी व्यसनं, दुराचार, भ्रष्टाचार, अभ्यासाचा आळस व अन्यायी वृत्ती यापासून कटाक्षाने दूर राहून आणि

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।। Read More »

“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे

“शानू!” Read More »

सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का?

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लढवू पणाला प्राण… किसान-मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेऊन, पेटवतील सारे रान… कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील अडवणूक त्या करणाऱ्यांची, उडवू दाणादाण… शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान… पडून ना राहू आता, खाऊ ना आता

सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का? Read More »