(सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख, सर्वश्री उद्धवजी ठाकरे यांना, त्यांच्या ६४व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारा व शुभेच्छा देणारा ‘धर्मराज्य-संदेश’….)
मा. उद्धवजी, ६४व्या वाढदिवसानिमित्त, आपले आमच्या ‘धर्मराज्य-परिवारा’तर्फे; तसेच, तमाम महाराष्ट्रीय-भारतीय जनतेतर्फे अभीष्टचिंतन व आपल्याला शतकोत्तर निरोगी आयुष्य लाभण्यासाठी मनःपूत शुभेच्छा! आपल्या वयाची ‘चौसष्टी’ पूर्ण करत, आपण आज वयाच्या ‘चांगदेव-पासष्टी’त प्रवेश करत आहात…. ‘‘सुवर्णाचे दागिने घडवले, म्हणून त्याच्या सोनेपणात उणीव निर्माण होत नाही किंवा मातीची भांडी घडवली म्हणून मातीच्या गुणधर्माचा क्षय होत नाही वा चंद्रावर सोळा […]