Blog

Your blog category

“रियल मटेरियल कम, बात जादा…”

नरेंद्र मोदींचं स्वातंत्र्यदिनाचं लाल किल्ल्यावरील भाषण, हे उत्स्फूर्त व निर्भयपणे केलं गेलेलं सादरीकरण होतं, यात वादच नाही. मात्र, निवडणुकीच्या काळातील भाषण मालिकांचं ते एक असं ‘एक्सटेंशन’ होतं की, ज्यात एखाद्या बॉलीवुड सिनेमासारखा ‘इमोशनल मसाला’ परिपूर्ण भरलेला होता….. ‘उक्ति आणि कृति’ यात कमालीची तफावत असलेलं, “रियल मटेरियल कम, बात जादा… असं एक ते भाषण होतं !” […]

“रियल मटेरियल कम, बात जादा…” Read More »

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस,

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!! Read More »

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!!

संसदेला ‘हिंद स्वराज्य’ मध्ये त्याकाळी महात्मा गांधी ‘वेश्यागृह’ म्हणाले होते. यापेक्षाही अधिक कडक भाषा वापरण्याचा आपला इरादा म. गांधींनी मुलाखत देतानाच प्रकट केला होता. मग, आजच्याघडीला म. गांधी हयात असते तर, नेमके संसदेच्या किंवा अन्य लोकप्रतिनिधी-सभागृहांच्या बाबत काय बोलले असते? पण, आजच्या कॉंग्रेसी-संस्कृतित असला विचार …करणं, त्यांच्या ‘राजकीय-अॅजेंड्या’त त्याज्य आहे! एकूण सध्या जी राजकीय धूळवड

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!! Read More »

पर्यावरण दिन

जहॉं तक भारत का सवाल है, “आमलोगों की, आमलोगों से आयी हुई, आमलोगों के लिए सरकार !”…..इस लोकतंत्र की बुनियादी संकल्पना से तो हमारी चुनाव प्रक्रिया शुरु से ही काफी हदतक दूर थी। लेकिन, आमतौरपर राजनैतिक प्रशासन स्वतंत्रता के बाद लोगों के प्रति काफी हदतक संवेदनपूर्ण था। लेकिन जैसे जैसे समय गुजरता गया, और लोग

पर्यावरण दिन Read More »

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण

देशाच्या राज्यसभेत मंजूर झालेल्या व मायावतींसारख्या तथाकथित दलित-नेत्यांना कालपरत्वे भारतीय राजकारणातून नामशेष होण्यापासून वाचवू पहाणाऱ्या अत्यंत विवादास्पद अशा शासकीय सेवेतील बढत्यांमध्ये वा पदोन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षणाची तरतूद निर्माण करु पहाणाऱ्या प्रस्तावित ११७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध करीत आहे! एवढचं नव्हे तर, स्वात़ंत्र्यप्राप्तिच्या ६५वर्षांनंतर या देशातील सद्यस्थितीत अप्रस्तुत, कालबाह्य ठरलेली

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण Read More »

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!!

गेल्या 24 तासात, एका पाठोपाठ एक…. प्रथम डिझेल व एल्.पी.जी. गॅस सिलिंडरच्या भरमसाठ दरवाढीपश्चात, किरकोळ विक्री, विमान वाहतूक(उथळ व उधळय़ा विजय मल्ल्याच्या बुडीत ‘किंगफिशर’ एअरलाईन्स्च्या मदतीसाठी… हे ‘हवेत उडणाऱयां’ची काळजी घेणारे सरकार आहे की, जमिनीला धरून जगणाऱया ‘भूमीपूत्रां’ची काळजी घेणारे?) व प्रसारणात परकीय भांडवलाला मुक्तव्दार; तसेच काही नवरत्न कंपन्यांच्या निर्गुंतवणूक करण्याच्या दिवाळखोर धोरणाचा ‘धर्मराज्य पक्ष’

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!! Read More »

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र

“ऐ प्रजा, ये कैसी निर्बलता… कैसी लाचारी है? स्वार्थपूर्ण षडयंत्रोसे क्यूँ तू हारी है ? आनेवाली नस्ल को, क्या जबाब देंगे हम ? निर्बलता… ना सिर्फ देशद्रोह, ये सरासर मक्कारी है !!” ब्रिटीश भारतातून गेले… सत्ताधान्याच्या त्वचेचा फक्त रंग बदलला. पण वृत्ती तिच राहिली, तिचा ‘पोत’ उलट अधिक गडद झाला! परकीय ब्रिटीश परवडले, पण स्वकीय

“रामलीला मैदान… रावणांच थैमान !!!” ४ जूनची उत्तररात्र काळी रात्र Read More »

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।।

मित्रांनो, सिंहाचं अन् आईचं काळीज याचा अनोखा संगम असलेली – अमृतातेही पैजा जिंकणा-या मराठी मायबोलीनं प्रसवलेली, ‘मराठी-संस्कृति’ हा माणुसकीचा ‘उद्गार’, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आणि दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! “संतांची छाया, सानेगुरूजीं-भीमरावांची माया आणि शूरवीर शिवछत्रपतीराया देणा-या तेजस्वी मराठी संस्कृतिची कास धरून मी व्यसनं, दुराचार, भ्रष्टाचार, अभ्यासाचा आळस व अन्यायी वृत्ती यापासून कटाक्षाने दूर राहून आणि

।। मराठी बाणा – संस्कृति मराठी जाणा ।। Read More »

“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे

“शानू!” Read More »