धर्मराज्य पक्ष

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५ ————————————————————– “शब्द घासून घ्यावा, शब्द मापून घ्यावा, शब्द तोलून घ्यावा आणि मगच बोलावा…पाणी, वाणी आणि नाणी कधि नासू नये”, असं सांगणारे ‘जगद्गुरु’ संत तुकाराम कुठे आणि याच्या विपरीत व्यवहार करणारे, अंधभक्तांनी बनवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नरेंद्र मोदी कुठे? […]

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ : इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ ——————————————————————– इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’…. फाळणीपूर्व दंगलींनी देश खिळखिळा झालेल्या अवस्थेतच, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं…विकास-प्रक्रियेवर व पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चीनसारख्या बलाढ्य शेजार्‍याशी ‘हिंदी-चिनी भाई भाई’ करत, संबंध सौहार्दपूर्ण ठेवण्याखेरीज भारत-सरकारला गत्यंतर

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १४ : इंदिरेनं देशाला ‘दान’ दिलेलं ‘मंगळसूत्र’ आणि सोनियाजींनी ‘बलिदानं दिलेलं ‘मंगळसूत्र’…. Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३ ——————————————————————— मा. उद्धवजींच्या शिवसेनेला आणि शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला, अगदी खालच्या पातळीवर जाऊन, ‘नकली’ म्हणून हिणवणाऱ्या…नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना, आता हे ठणकावून सांगण्याची वेळ आलीय की, शिवसेनेचं-राष्ट्रवादीचं नंतर पाहू…पण, ही जी तुमची बीजेपी आहे ना, तिच्याविषयी

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं.. “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२ ———————————————————————– काश्मीरच्या रद्द केलेल्या ३७० कलमाभोवती, बीजेपीची ‘चुनावी-दुनिया’ फिरत असताना… ‘बीजेपी’ने, काश्मीर खोर्‍यातील लोकसभा-निवडणुकीच्या मैदानातून पार्श्वभागाला पाय लावून पळ का काढलाय? आणि, ‘लडाख’ला राज्यघटनेच्या ६ व्या परिशिष्टात टाकण्याच्या आपल्याच आश्वासनाला हरताळ का फासलाय?? हीच का, ती ‘मोदींची

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १२ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ११ : शिवसैनिकहो, तुमच्यासाठी…..

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ११ ———————————————————————————- शिवसैनिकहो, तुमच्यासाठी….. शिवसेनापक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, ‘मातोश्री’वर येणाऱ्या शिवसेनेतील नवागतांना…”आज माझ्या हाती तुम्हाला देण्यासारखं काहीही नसताना, तुम्ही माझ्याकडे आलात, हे विशेष आहे”, असं म्हणत असतात. त्यामुळे कुठेतरी, तुमच्या हृदयात निश्चितपणे गलबलून येत असणार. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, भातशेतीसाठी

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ११ : शिवसैनिकहो, तुमच्यासाठी….. Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १०

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १० ————————————————————————- मतांचं ‘ध्रुवीकरण’ करण्यासाठी ‘आखरी रास्ता’ म्हणून, ज्या घृणास्पद व संतापजनक पद्धतीने भाजपाई नेत्यांचा, प्रामुख्याने नरेंद्र मोदींचा, देशात धार्मिक दंगली किंवा दंगलप्रवण वातावरण निर्माण करण्याचा, अश्लाघ्य प्रयत्न आटोकाट चाललेला दिसतोय…तो पहाता, त्यांना ‘कमळा’ऐवजी ‘खंजीर’ हीच निशाणी द्यायला

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १० Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९: ४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’!

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया” , मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९ —————————————————————————————— रोज उठून भाषणात मु’सल’मान द्वेषाचा ‘सल’…देश बुडला तरी चालेल; पण, बुडत्या देशाची सत्ता, आपल्याच हाती राखण्याकडचा नृशंस ‘कल’…४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’! मुळातून, इंडिया-आघाडीच्या विजयानंतर भाजपाच्या ‘कमळ’ निशाणीवर पुनश्च नव्याने

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ९: ४ जून रोजी कोमलणार, अंतरी धर्मविद्वेषाचा ‘मळ’ बाळगणारं भाजपाई ‘कमळ’! Read More »

“फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास!

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ८ —————————————————– “फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास! २०१४मध्ये नरेंद्र मोदी, मनमोहनसिंगांच्या काँग्रेस-सरकारवर टीका करताना म्हणत होते, “लोक विचार करत असतात की, सचिन तेंडुलकरची ‘सेंच्युरी’ प्रथम पुरी होणार की, कांद्याच्या भावाची ‘सेंच्युरी’ पुरी होणार?” तेव्हा, गटारातून

“फादर ऑफ नेशन ते फादर ऑफ डोनेशन”….भारताचा अधोगतीचा प्रवास! Read More »

१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ७ ———————————————- १८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे…. भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध वगैरे वगैरे! …त्याचबरोबर, ही स्वातंत्र्याची तिसरी लढाई देखील आहे. पहिली स्वातंत्र्याची लढाई, आपण

१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे…. Read More »

(ध्रुव राठीच्या, वरील ताज्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, वाचकांच्या माहितीसाठी १८ ऑक्टोबर-२०१८चा ‘धर्मराज्य-संदेश’ पाठवीत आहोत….)

‘संत निगमानंदजीं’ पाठोपाठ, ‘संत ज्ञान स्वरुप सानंद’ यांनी ‘गंगामैय्ये’च्या रक्षणासाठी नुकतीच प्राणांची आहुती दिली… त्यानंतर, ‘संत गोपालदास’, (वय वर्ष अवघं ३६ वर्षे) ऐन तारुण्यात गंगामातेसाठी प्राण अर्पण करायला सिद्ध झालेत… त्यांची दिव्य-तेजस्वी प्राणज्योत मालवायला, आता काळाच्या फक्त एका हलक्या फुंकरीची गरज तेवढीच उरलीय… ती ही ‘गरज’, येत्या काही दिवसात, या देशातल्या “रक्त-पिपासू शोषक व्यवस्थे”कडून (Vampire

(ध्रुव राठीच्या, वरील ताज्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर, वाचकांच्या माहितीसाठी १८ ऑक्टोबर-२०१८चा ‘धर्मराज्य-संदेश’ पाठवीत आहोत….) Read More »