हातच्या कंकणाला आरसा कशाला…
‘जपान-द. कोरिया ’सारख्या प्रगत व जगभर औद्योगिक-साम्राज्य उभं करणाऱ्या देशांमध्ये देखील, तुलनेनं अब्जोपतींची (Blood Billionaires) संख्या मोठी नाही वा तिथे फारसे कुणी ‘दरिद्री नारायण’ही नाहीत! मात्र, ज्यांनी ‘दरिद्री नारायण’ ही चपखल संज्ञा वापरली त्या, म. गांधींच्या किंवा ज्यांनी, समतेचा संदेश दिला त्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतासारख्या देशात मात्र, एका बाजुला ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ पध्दतीतले कारखान्यात राबणारे व […]
हातच्या कंकणाला आरसा कशाला… Read More »