मराठी

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…

खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ‘सौदी अरेबिया’ने, मार्गात अनेक अडथळे उभे केलेले असतानाही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या “जलवायू परिवर्तनासंबंधी आंतरराष्ट्रीय-सरकारांतर्फे नेमलेल्या चमू”च्या  (IPCC… Intergovernmental Panel On Climate Change) अहवालावर बॉन (जर्मनी) पर्यावरणीय परिषदेत सखोल चर्चा… औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, संभाव्य १.५° सेंटिग्रेड एवढ्या मोठ्या जागतिक-तापमानवाढीविषयक, अत्यंत गंभीर स्वरुपाच्या अहवालाची या ‘बॉन’ (जर्मनी) येथील पर्यावरण परिषदेत गांभीर्याने संपूर्ण आढावा […]

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल… Read More »

सतराव्या लोकसभेच्या निकालासोबत कामगार-कर्मचारीवर्गाचा लागला नि:क्काल !!!

एकीकडे, अगोदरच काँग्रेसी-राजवटीत षंढत्व प्राप्त झालेल्या अशा, विकलांग स्वरुपाच्या कामगार-कायद्यांना गुंडाळण्याचा (मूर्ख कामगारवर्गाला गंडवण्यासाठी, या कडू-जहर गोळीला ‘नाममात्र’ किमान-वेतनवृद्धीचं फसवं ‘शर्करा-आवरण’ अथवा ‘sugar-coating’ देऊन); तसेच, “कंत्राटी-कामगार पद्धती”च्या पुढचं पाऊल असलेल्या ‘NEEM’ (तथाकथित, “National Employment Enhancement Mission”… पण, प्रत्यक्षात “National ‘Exploitation’ Enhancement Mission” असलेली फसवी योजना) सारख्या कामगारविरोधी व शिक्षित-अर्धशिक्षित युवापिढीच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातकी योजना

सतराव्या लोकसभेच्या निकालासोबत कामगार-कर्मचारीवर्गाचा लागला नि:क्काल !!! Read More »

“विक्रांत कर्णिक मरे नहीं…. ‘विक्रांत कर्णिक’ मरते नहीं………”

जेव्हा, एका बाजूला मेल्या आत्म्यांचा समाज अवतीभवती नांदू लागतो… तेव्हा, दुसऱ्या बाजूला नियती कूस बदलत एखादा ‘विक्रांत कर्णिक’ घडवत असते! दाही दिशा अंधारणं, हा सृष्टीच्या अंताचा संकेत असल्यानं, तसं काही आक्रित घडू नये, म्हणून काही शांत-प्रशांत तेजाने तेवणाऱ्या ‘पणत्या’ आणि सोबतीला, काही विक्रांत कर्णिकांसारखे धगधगते पेटते ‘पलिते’, याच सृष्टी-संकेतानुसार त्या त्या वेळी जन्माला येतात! आपल्या

“विक्रांत कर्णिक मरे नहीं…. ‘विक्रांत कर्णिक’ मरते नहीं………” Read More »

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय!

नरेंद्र मोदी सरकारने वर्ष, २०१७-१८ मध्ये आणलेली “नीम”… NEEM (National Employability Enhancement Mission) योजना, म्हणजे “नॅशनल एम्प्लाॅयाॅबिलिटी एन्हान्समेंट मिशन” नसून, उद्योगपती-व्यवस्थापकीयवर्गाच्या, चांगलीच पथ्यावर पडणारी (म्हणजे, पडद्यामागून त्यांनीच नरेंद्र मोदीं सरकारकरवी आणलेली) आणि तमाम कामगार-कर्मचारी वर्गाची बेमालूम फसवणूक करत, “कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! “नीम” (NEEM) हे, “स्किल-इंडिया”

“कंत्राटी-कामगार पद्धती”सारखीच, नवी-गुलामगिरी लादणारी “नॅशनल ‘एक्स्प्लाॅयटेशन’ एन्हान्समेंट मिशन” (National ‘Exploitation’ Enhancement Mission) होय! Read More »

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!!

नुकताच (४ मार्च-२०१९) प्रकाशित झालेला संयुक्त राष्ट्रसंघाचा (यूनो) सहावा ‘‘जागतिक पर्यावरणाचा आढावा’’ (6th Global Environment Outlook) हा, संपूर्ण जगताला अत्यंत गंभीर इशारा देऊ पहातोय! ‘‘शाश्वत स्वरुपाच्या विकासा’’चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व त्याद्वारे, निसर्ग-पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पॅरिस करारात नमूद केलेल्या सर्व उपाययोजना कुठलीही हयगय न करता, युध्दपातळीवरुन अंमलात आणाव्या लागतील, असा हा अहवाल म्हणतोय.

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!! Read More »

“चौकीदार चोर पकड ने का काम कर रहा है”

“चौकीदार चोर पकड ने का काम कर रहा है”…. हे धडं ‘अर्धसत्य’ही नव्हे… ‘पूर्ण सत्य’ तर असं आहे की, “चौकीदार कभी कभार चोर पकडता होगा… मगर, अपने पार्टी-परिवारसंबंधी ‘डकैतों’ को सिर्फ सरे आम छोडताही नहीं बल्कि, उन्हे प्रोटेक्ट भी करता है!!!” मोदी-जेटलीज् “टू ब्लू आईड बाॅईज्” (Mody-Jaitley’s two blue-eyed boys)…. एक, ‘अनिल अंबानी’ (वाचवण्याचे सगळे

“चौकीदार चोर पकड ने का काम कर रहा है” Read More »

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!!

विधिमंडळात विरोधी पक्षाच्या बाकांवर बसल्यावरच कसा, सगळ्या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांचा उमाळा येतो??? … एरव्ही, सत्तेच्या खुर्चीची ऊब घेताना, ही डरकाळ्या फोडणारी मंडळी, निवडणूक-निधीसाठी उद्योगपतींच्या ताटाखालची ‘म्याऊँ’ बनून असतात! संतापजनक बाब ही, की, यातले कोणीच कधि कामगारांचे ‘कैवारी’ नसतात; उलटपक्षी, उघड उघड सरळसोट ‘वैरी’ असतात (म्हणूनच तर, कंत्राटी-कामगार पद्धतीची आणि ‘नीम’ NEEM ची अमानुष गुलामगिरी उद्योग-सेवाक्षेत्रात

कामगार-शेतकऱ्यांचे ‘वार’करी…!!! Read More »

या मध्यमवर्गीय, “ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे” मानसिकतेचं काय करायचं???

देविका, शक्य झाल्यास तू आम्हाला माफ कर….. २६ नोव्हेंबर, २००८… स्थळ: मुंबई, छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (CST) रेल्वे स्टेशन… पुण्यातील मोठ्या भावाला भेटायला बापासोबत स्टेशनवर, त्यावेळी असणाऱ्या देविकाच्या कानात ट्रेन्सच्या चिरपरिचित धडाडण्याच्या आवाजासोबत, अचानक डांग्या फटाक्यांची माळ भर स्टेशनात कुणी लावल्याचा ध्वनी घुमला… क्षणभर दचकून तिनं वडिलांचा हात घट्ट धरला, तोच तिच्या पित्यानं तिला “देविका पळ”

या मध्यमवर्गीय, “ब्लॅक फ्रायडे नव्हे…. ड्राय डे” मानसिकतेचं काय करायचं??? Read More »

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ???

विक्रांत कर्णिक, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ते या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) आहेत… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत,

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ??? Read More »

तिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता?

… केवळ, आपल्या निसर्गदत्त भुकेला भागवणं, आपल्या पोटाचा खड्डा भरणं…. हा एवढा मोठा ‘गुन्हा‘ होतो की, त्यामुळे ती स्वतःच ‘वध्य‘ ठरावी??? अरेरे, अखेरीस, यवतमाळच्या १३ माणसांचे बळी घेणाऱ्या त्या, कथित ‘नरभक्षक‘ वाघिणीची ‘शिकार‘ यथासांग पार पडलीच….. त्या निमित्ताने, आपली आजवरची निसर्ग-पर्यावरणाप्रति केलेली महापातकं झाकण्यासाठी, सुसंघटित स्वरुपाच्या ‘मानवी-क्रौर्या‘नं, एक नवा अध्याय रचलाय!!! काय आणि कुठला दोष,

तिला अखेरपर्यंत कळलंचं नाही की, मी असा काय अपराध केला होता? Read More »