Rajan Raje

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय???

केवळ, प्राचीन-अर्वाचीन इतिहासच नव्हे; तर स्थानिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय पातळीवर, आजमितीस घडणारा कुठलाही घटनाक्रम… हा आपल्याला ‘गुरु’ बनून वेगवेगळ्या शिकवणुकीचा ‘धडा’ सातत्याने देत असतो; फक्त, त्यासाठी तसा शोधक व विश्लेषणात्मक दृष्टिकोन मात्र, आपल्यापाशी हवा!  ‘‘महाभारतात कपटी इंद्राला कवचकुंडलं दान केल्यानं दानशूरतेचा अतिरेक (सद्गुणाचा अतिरेक, हा ही एक दुर्गुणच) करणाऱ्या कर्णाचा युद्धात वध करणं, अर्जुनाला शक्य […]

सांप्रत ‘रशिया-युक्रेन संघर्षा’तून समस्त कामगार-कर्मचारीवर्ग काही ‘धडा’ घेईल काय??? Read More »

Skeletons come tumbling out….

SEBI च्या संस्थापकांपैकी एक व NSE च्या भूतपूर्व MD व CEO चित्रा रामकृष्ण आणि तिचा हिमालयीन ‘बाबा’ यांच्या देशघातकी ‘संबंधां’वर पुढे जाऊन बराच प्रकाश पडेल, पडावा… पण, सध्या त्यातल्या एका अतिशय महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणं, समाजहितासाठी खूपच गरजेचं आहे! आधुनिक ‘काॅर्पोरेटीय कारभारा’तील ‘अदृश्य’ स्वरुपाचा (जसा, भांडवलशाहीचा उद्गाता ॲडम स्मिथने वर्णिलेला ‘भांडवली-व्यवस्थे’त बाजारपेठीय ‘अदृश्य

Skeletons come tumbling out…. Read More »

महाराष्ट्रातील कामगार चळवळीवरील ‘पसारा’ कायद्याचा घातक प्रभाव

‘राष्ट्रपतींनाही जिचा मान ठेवावा लागतो; ती ‘खाकी वर्दी‘ गेली आणि स्मशानातल्या राखेसारखी दिसणारी ‘राखाडी वर्दी‘ मातली…. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय! महाराष्ट्रात ‘प्रजासत्ताका’चा अभिनिवेश निर्माण करणारा “माहिती अधिकार कायदा” २००३ साली संमत झाल्यावर, दुर्दैवाने पुढे दोनच वर्षांत तळागाळातल्या श्रमिकवर्गाच्या लोकशाही हक्काचं थडगं बांधणारा PASARA (Private Security Agencies Regulation Act-2005) कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळाने संमत केला.

महाराष्ट्रातील कामगार चळवळीवरील ‘पसारा’ कायद्याचा घातक प्रभाव Read More »

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ???

इतर कोणत्याही तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांपेक्षा, म. गांधींचीच ‘हत्या’ घडवून आणावी… असं, ‘नथ्थू-पंथीयां’ना (नथुराम गोडसे पंथीयांना) तीव्रतेनं का वाटलं असावं??? …तर, त्याचं उत्तर हे की, “म. गांधी, ही केवळ काही विशिष्ट उद्देशपूर्तिच्या मर्यादित रिंगणात काम करणारी ‘व्यक्ति’ नव्हती; तर ती सगळ्या जगण्याच्याच आसाला आणि जगण्याच्या व्यामिश्रतेला भिडलेली आणि त्यावर, विद्रोही-कृतिसह प्रभावी भाष्य करणारी ‘महाशक्ति’ होती!

व्हाय ओन्ली गांधी वॉज किल्ड ??? Read More »

नेमेचि येतो मग तो, ‘प्रजासत्ताक दिन’….

“१५ ऑगस्ट-१९४७ रोजी ब्रिटीश जोखडातून स्वतंत्र झालेला भारत, २६ जानेवारी १९५० पासून एक ‘लोकशाहीवादी देश’ बनेल खरा… पण, पुढे जाऊन, भारत आपलं हे संविधान टिकवून ठेवेल की, पुन्हा आपलं ‘स्वातंत्र्य’ गमावून बसेल, हा माझ्या मनात उद्भवणारा प्रश्न आहे”, असं राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते. बाबासाहेबांच्या मनात ठाण मांडून बसलेली, पुन्हा ‘स्वातंत्र्य

नेमेचि येतो मग तो, ‘प्रजासत्ताक दिन’…. Read More »

(चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गॅब्रियल बोरिक यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पाठवलेल्या अभिनंदनपर मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद….)

श्री. गॅब्रियल बोरिक, नवनिर्वाचित चिलीचे अध्यक्ष, चिलीचे नवे अध्यक्ष म्हणून आपली निवड झाल्याबद्दल ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही आपलं हार्दिक अभिनंदन करीत आहोत व प्रत्यक्ष निवडीपूर्वी काही दिवस आधीच, मी स्वतः तसं, आमच्या फेसबुक-पेजवर आणि व्हाॅट्स्ॲप ग्रुप्सवर (आपल्या निवडीचं) भाकित केलं होतं! अध्यक्ष महोदय, “भ्रष्टाचार तसेच, माणूस व निसर्गाचं शोषण, याबाबत कुठलीही तडजोड सहन न करण्या”च्या तत्त्वावर

(चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. गॅब्रियल बोरिक यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे पाठवलेल्या अभिनंदनपर मूळ इंग्रजी पत्राचा मराठी अनुवाद….) Read More »

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता

नकोत आम्हा एलिऑन मस्क, नकोत बिल गेट्स… हवेत आम्हा ‘गांधी महात्मा’ आणि ‘गुरुजी साने’! मानवजातीच्या अंतिम कल्याणासाठी ‘ओशों’सारखा प्रबुद्ध पुरुष, प्रचलित शिक्षणपद्धतीवर टीका करत, “पुरुषांनी स्त्रीसारखं प्रेम, ‘ममत्व’ अंगी बाणवण्याची नितांत गरज असताना, आपल्या स्पर्धात्मक व गणित-सायन्सवरच भर देणाऱ्या शिक्षणपद्धतीमुळे स्त्रियाच पुरुषांसारख्या कडव्या महत्त्वाकांक्षी म्हणून संवेदनशून्य होऊ लागल्याची” तीव्र चिंता व्यक्त करुन गेले; तर, दुसरीकडे

आधुनिक जगण्याच्या स्पर्धेत गांधी आणि सानेगुरुजींच्या मूल्यांची आवश्यकता Read More »

पुढच्या निवडणुकीत “नॉकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लॉकडाऊन”…..

नोटबंदी, आर्थिकमंदी आणि आता, अंतहिन संचारबंदी… कृतिशून्यतेतील नरेंद्र मोदीकृत धोरण-विकृती! ….निदान, पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान प्रामाणिकपणे म्हणतोय तरी की, “संभाव्य करोना व्हायरसची साथ आटोक्यात आणण्याकामी पाकिस्तान सरकार संसाधनांअभावी हतबल”! या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी सरकारचं सार्वजनिक आरोग्यसेवेचं प्रगतीपुस्तक काय म्हणतयं, जरा पाहूया. आम्ही राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या केवळ १.८% (याच, मोदी सरकारचं २०२५चं आरोग्यसेवेवरच्या खर्चाचं लक्ष्य २.५%

पुढच्या निवडणुकीत “नॉकडाऊन” होऊ नये म्हणूनच, “लॉकडाऊन”….. Read More »

“हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे…”

एका गावात संमोहन विद्या जाणणारा एक जादूगार रहात होता. त्याने बऱ्याच मेंढ्या पाळल्या होत्या आणि त्यातील तो रोज एक मेंढी कापून कुटुंबियांसह तो आवडीने फस्त करायचा. कितीही निर्बुद्ध असल्या; तरी, मेंढ्यांच्या हळूहळू ध्यानी यायला लागलं की, “कधि हा तर, कधि तो” असे आपले एकेक मित्र, नातेवाईक दिवसागणिक गायब व्हायला लागलेत. ही भयंकर बाब ध्यानात आल्यावर

“हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे…” Read More »

नुकत्याच पार पडलेल्या ‘सरकारी शिवजयंति’च्या आणि…….

वर्ष-२०१९ पर्यंत, (जोपर्यंत, कामगार-घातकी फुटीरगटाला डोकं वर काढण्याची संधिच कधि मिळाली नव्हती) संघर्षरत राहून “गुलामगिरी व नव-अस्पृश्यता” स्वरुप असलेल्या, “कंत्राटी-कामगार पद्धती”ला एकजुटीने ठोकरुन लावणाऱ्या, भारतात सहा आकडी (रु. एक लाखाहून अधिक) पगार, वर्ष-२०१९ पर्यंत, (जोपर्यंत, कामगार-घातकी फुटीरगटाला डोकं वर काढण्याची संधिच मिळाली नव्हती) एकूण १२ वर्षे सहा आकडी विक्रमी बोनस देणाऱ्या आणि, केवळ, शिवछत्रपती-नीतिनुसारच चालणाऱ्या….

नुकत्याच पार पडलेल्या ‘सरकारी शिवजयंति’च्या आणि……. Read More »