प्रतिक्रिया

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???……

दहा वर्षांची घुसमट, एकदाची निर्धाराने संपवत, तनुश्री दत्ताने नाना पाटेकराला जमिनीवर पाठ टेकवायला लावलीय…. या तिच्या हिंमतीबद्दल तिचं कौतुक करावं, तेवढं थोडचं! सर्वसाधारणपणे, भारतीय समाजातीलच काय; पण, अगदी प्रगत राष्ट्रांमधील (अगदी हाॅलिवूडच्या ‘मर्लिन मन्रोसारख्या ख्यातनाम नट्यासुद्धा) महिला वा महिला कलाकार, आपल्या लैंगिक शोषणाबद्दल वा लैंगिक अत्याचाराबद्दल बोलायला सहजी तयार होत नाहीत (त्यातलं सध्या भयंकर गाजणारं […]

पाटेकरांच्या सुता, ….तेव्हा कुठे गेला होता तुझा “धर्म ” ???…… Read More »

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं……

संजय निरुपमा, मुंबई-महाराष्ट्र आमच्या जीवावर चालतो, या उद्दाम आणि फुकाच्या वल्गना तू आता एकदम बंद कर… तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… बघूया, त्यामुळे, मुुंबईसह  असलेला “शिवबा-संतां”चा महाराष्ट्र, तुझ्या भाकिताप्रमाणे कोसळतो की, तुम्ही युपी-बिहारवाले भीकेला लागता, ते एकदाचे समजेल !!! सालं, आमच्या जीवावर जगायचं आणि आम्हालाच

संजय निरुपमा, तुझं थोबाडं आवर आणि तू आणि तुझ्या उत्तर भारतीय बांधव यांनी महाराष्ट्रातून खरचं चालतं व्हावं…… Read More »

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू”

तसंही, दररोज रात्री हाडकुळ्या, कुपोषणग्रस्त १० बाय १० खोलीच्या सर्वसामान्य घरातल्या, ‘घुसमटणारा श्वास’ उशाशी घेऊन झोपणा-या मराठी मुलां’चं ‘नाईट लाईफ’, ‘२४ x ७ अस्वस्थ झोपे’चचं असतं. उद्याचा दिवस कसा असेलं, तुटपुंज्या पगाराची नोकरी टिकेल की टिकणार नाही, ही, असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर घेऊन झोपणा-या, त्यांच्या पालकांची झोपही काही फार सुखेनैव नसतेच… त्यादृष्टीनं ते ही, २४

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू” Read More »

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) ————————————- या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही ! पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद Read More »

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व…

‘लोकप्रभातील १ एप्रिलच्या अंकातील ‘राजू परूळेकर यांच्या ‘जैतापूरची अणूगोळी’ या लेखावर अत्यंत घणाघाती प्रतिक्रिया ‘शिमगा आणि जैतापूर’ या शीर्षकाच्या आपल्या एप्रिलच्या अंकातून देणाऱ्या डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना सडेतोड उत्तर !!! कोकणातल्याच एका खेड्यातली ही एक रूपक कथा ही प्रचलित लोककथा वीजेशीच संबंधित असल्यानं, जैतापूर प्रकल्पासंदर्भात चांगलीच प्रत्ययकारी ठरावी! “एका गावाच्या मध्यभागी वडाच्या पाराखाली निवांत बसलेली

जैतापूरच्या शिमग्याचं कवित्व… Read More »