आता उठवू सारे स्मशान….
(१५ ऑगस्ट-२०२५) आता उठवू सारे स्मशान…. शहिदांच्या राखेतूनी फुलवू, देवी-स्वतंत्रतेचं गान…!!! तिजोरीत बंदी जो तो… चाले मग्रूर इथे दलाली! खेळ मुजोरीत मतचोरीचा, मतपेटीतून ऐसा चाले… राजा बोले लगटून, दळ ते तत्पर हाले… साव बनूनी आयोग ‘शर्विलक’, हात जोडूनी तो उभा ठाके! ‘चौकीदार चोर’ म्हणावा की, संमेलन म्हणू चोरांचं? ….की, न्यायालय बंद दारांचं! चोरांची वाराणसी न् […]
आता उठवू सारे स्मशान…. Read More »








