सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८
बरोबर महिनाभरानंतर सॅमसंग विजयाचा अन्वयार्थ समाप्त करत असताना…मुद्दामहून हे सांगितलं गेलं पाहिजे की, त्या सॅमसंग ऐतिहासिक विजयाचं अप्रूप-कौतुक यासाठीच कारण, …हल्लीच्या ‘कामगारधर्म’ नावाची चीजच ठाऊक नसलेल्या ‘नाचीज’ कामगारवर्गाला, संघर्षासाठी तयार करणं आणि एकदा तयार केल्यावर संघर्षाच्या ‘अग्निपथा’वर कायम राखणं…हे फार अवघडच नव्हे; तर, अशक्यप्राय काम होत चाललंय! …ज्यांना एरव्ही कंपनीतलं काळंकुत्र देखील विचारत नसतं; अशांना […]
सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८ Read More »