ॲडाॅल्फ हिटलर का गुरु… ‘बेनेटो मुसोलिनी’ अभी जिंदा है और ‘काली टोपी’ पहना है…!!!
काल शिवतीर्थावरील शिवसेनेच्या पारंपरिक ‘दसरा-मेळाव्या’त, आपल्या आक्रमक शैलीतील भाषणात मा. उद्धवजींनी ज्या ‘काळ्या टोपी’चा उल्लेख केला (यापूर्वीही, छत्रपती संभाजीनगरमधील भाषणात, “संघाची टोपी ‘काळी’ का, ‘भगवी’ का नाही?”, असा तो प्रकर्षाने त्यांच्याकडून झाला होताच)…याचं फार मोठं औचित्य आपल्याला “4PN News Network”तर्फे प्रसारित करण्यात आलेल्या, वरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा व्हिडीओतून, वाचकांच्या ध्यानात यावं! …खरंतरं, बेनेटो मुसोलिनीच्या ‘काळी […]
ॲडाॅल्फ हिटलर का गुरु… ‘बेनेटो मुसोलिनी’ अभी जिंदा है और ‘काली टोपी’ पहना है…!!! Read More »









