धर्मराज्य पक्ष

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस, […]

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!! Read More »

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!!

संसदेला ‘हिंद स्वराज्य’ मध्ये त्याकाळी महात्मा गांधी ‘वेश्यागृह’ म्हणाले होते. यापेक्षाही अधिक कडक भाषा वापरण्याचा आपला इरादा म. गांधींनी मुलाखत देतानाच प्रकट केला होता. मग, आजच्याघडीला म. गांधी हयात असते तर, नेमके संसदेच्या किंवा अन्य लोकप्रतिनिधी-सभागृहांच्या बाबत काय बोलले असते? पण, आजच्या कॉंग्रेसी-संस्कृतित असला विचार …करणं, त्यांच्या ‘राजकीय-अॅजेंड्या’त त्याज्य आहे! एकूण सध्या जी राजकीय धूळवड

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!! Read More »

पर्यावरण दिन

जहॉं तक भारत का सवाल है, “आमलोगों की, आमलोगों से आयी हुई, आमलोगों के लिए सरकार !”…..इस लोकतंत्र की बुनियादी संकल्पना से तो हमारी चुनाव प्रक्रिया शुरु से ही काफी हदतक दूर थी। लेकिन, आमतौरपर राजनैतिक प्रशासन स्वतंत्रता के बाद लोगों के प्रति काफी हदतक संवेदनपूर्ण था। लेकिन जैसे जैसे समय गुजरता गया, और लोग

पर्यावरण दिन Read More »

मफतलाल रेल रोको

कळवा येथील मफतलाल कंपनीच्या जागेवरील अनधिकृत व बेकायदेशीर झोपड्यांवरील, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होऊ घातलेली ‘ठामपा’ प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी, ज्या घृणास्पद पध्दतीने समस्त निरपराध रेल्वे प्रवाशांना ऐन कामाच्या वेळेत, ठाण्यातील हितसंबंधी राजकारण्यांनी आणि आमदारांनी वेठीस धरले व त्यांना प्रचंड मनस्ताप दिला…. त्याचा ‘धर्मराज्य पक्ष’ अतिशय तीव्र शब्दांत निषेध करीत आहे! मफतलाल कंपनीच्या जागेवरील अनधिकृत व

मफतलाल रेल रोको Read More »