आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता!
https://youtu.be/SOU780bzuEs?si=LIyyzoeiwD0BvtIk
https://youtu.be/SOU780bzuEs?si=LIyyzoeiwD0BvtIk
अंतःकरणाला हात घालणारं, भारतीय-अध्यात्माला प्रतिबिंबित करीत निखळ सत्याकडे धाव घेणारं…अलिकडच्या काळात ऐकलेलं एक अतिशय प्रभावी भाषण! …हे भाषण किंवा भाष्य, अशा एका आधुनिक जगण्यातील ‘कलाक्रिडे’सारख्या मनोरंजनात्मक क्षेत्रामधून अचानक फोफावत उगवलेलं सकस धान्याचं पीक आहे…जिथे, आजुबाजुला सर्वत्र तणंच तण उगवलेलं आहे. कधि त्या तणाचं नाव अमिताभ बच्चन असतं, तर कधि नाना पाटेकर किंवा सचिन तेंडुलकर! …आणि
…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात Read More »
गौतम बुद्धानंतर या भरतभूमीत, म. गांधींनीच तहहयात असंख्य ‘सत्याचे प्रयोग’ केले, ज्यातून जगभराला कळीकाळाच्या अंतापर्यंत मार्गदर्शन होत राहील…त्यानंतर, बर्याच काळानंतर अशातऱ्हेचे अनेक प्रयोग, ‘सोनम वांगचूक’ या समाजहितैषी व निसर्ग-पर्यावरणवादी तंत्रज्ञाने आजवर केलेत. उदाहरणंच द्यायची झाली; तर, १९८८ मध्ये लेहपासून १८ कि मी. अंतरावर शाश्वत-जीवनशैलीवर आधारित निसर्ग-पर्यावरणस्नेही…अशा एका नाविन्यपूर्ण खेडेगावाची निर्मिती त्यांनी केली (The SECMOL OR
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) अखेरचा व लेखमालिका समाप्तीचा लेख क्र. ११ * *ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! जंगलात पडलेली ठिणगी, सहजी विझवता येते; पण, ‘कालहरण’ होऊन ठिणगीचं रुपांतरण वणव्यात झालं तर? तर, वणवा विझवायला समाजाची सर्व ताकद, सर्व संसाधनं पणाला लावावी लागतात… नव्वदीचं दशक व एकविसाव्या शतकाच्या
लेख, क्र. ११ : ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! Read More »
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख, क्र. १० * *”केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे….” दुसरं महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकल्याच्या ऐन रणधुमाळीत तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची लोकप्रियता इंग्लंडमध्ये टिपेला पोहोचली असतानाही…ब्रिटीश जनतेनं, युद्धपश्चात शांततेच्या काळात ‘कल्याणकारी-राज्य संकल्पना’ राबविण्याचा ‘जाहीरनामा’ काढलेल्या मजूर पक्षाच्या क्लेमंट ॲटली यांच्या
लेख, क्र. १० : “एक दुकान, एक मकान” Read More »
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ९ * *राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं…. राजकारण, हे तुमचं हवापाणी, अन्न-वस्त्र-निवारा, आरोग्य-शिक्षण व जगण्यातल्या सुरक्षिततेसह सगळ्याच बाबी ठरवत असल्याने… “मला काय त्याचं”, या वृत्तीने राजकारण पराङ्मुख राहिल्याने बदमाषांचं फावतं आणि सॅम्युअल जाॅन्सन व मार्क ट्वेन म्हणतो तसं, “Patriotism
लेख क्र.९ : “राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं….” Read More »
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ८ * *’भांडवलशाही’ हे ‘कधिही सुटणे नाही’, असं अंति सर्वनाशी व्यसन…. भांडवलशाही, ही जेमतेम पाचसहा शतकं पुराणी असणारी अगदी नवतरुण-व्यवस्था, इतकी समाजपुरुषाच्या हाडामांसी भिनलीय की, तिच्याशिवाय आज आपल्या अस्तित्वाची कुणाला कल्पनासुद्धा करता येणे नाही…हे विपरीत केव्हा घडतंय; जेव्हा, अशनी-उल्कापाताच्या एखाद्या विश्वविध्वंसक
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ७ * *”तुम्ही कष्ट करा, भरपूर वे॓ळ कामात व्यतीत करा, थोडीबहुत बचत करा आणि सुखासमाधानाने निवृत्त व्हा”, हे भांडवलदारवर्गाचं पालुपद असतं…. कामगारांकडून जास्तीतजास्त काम करवून घेण्यासाठी खुबीने वापरलेलं…ज्या, खोटेपणाला भुलून कामगार मरमर काम करत रहातो, सुखासमाधानाची आणि स्वातंत्र्याची पहाट आयुष्यात उगविण्याची
लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ६ ** निर्भीड, कणखर साहित्यिका दुर्गा भागवत म्हणायच्या, “कामाठीपुऱ्यातल्या एका ‘गिल्डर लेन’ नावाच्या अरुंद गल्लीने, एका बाजुला आमच्यासारख्या घरंदाज स्त्रिया आणि विरुद्ध बाजुला पोट जाळण्यासाठी देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया… असा मोठा दुर्दैवी भेद निर्माण केला.”…अगदी तस्साचं भेद, “कंत्राटी आणि कायम”, या व्यवस्थापकिय
{भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठ कामगार नेते, NTUI नेते, सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ, महाराष्ट्र राज्य मुन्सिपल कामगार युनियन सफाई कामगार, सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षिका संघ, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण-आहार कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य अर्धवेळ स्त्री परिचर संघ आणि