नरेंद्र मोदी

“चौकीदार चोर पकड ने का काम कर रहा है”

“चौकीदार चोर पकड ने का काम कर रहा है”…. हे धडं ‘अर्धसत्य’ही नव्हे… ‘पूर्ण सत्य’ तर असं आहे की, “चौकीदार कभी कभार चोर पकडता होगा… मगर, अपने पार्टी-परिवारसंबंधी ‘डकैतों’ को सिर्फ सरे आम छोडताही नहीं बल्कि, उन्हे प्रोटेक्ट भी करता है!!!” मोदी-जेटलीज् “टू ब्लू आईड बाॅईज्” (Mody-Jaitley’s two blue-eyed boys)…. एक, ‘अनिल अंबानी’ (वाचवण्याचे सगळे […]

“चौकीदार चोर पकड ने का काम कर रहा है” Read More »

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’

सोव्हिएत युनियनवर आपण लादलेल्या, निर्दय हुकूमशाहीच्या वरवंट्याखाली संपूर्ण देश भरडला जात असताना जोसेफ स्टॅलिन, एकदा पाॅलिटब्यूरोच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आला; तेव्हा, त्याच्या हातात एक घट्ट धरलेली ‘जिवंत कोंबडी’ होती…. बैठकीत सर्वांसमक्ष, एकेक करुन त्या कोंबडीची पिसे, तो अत्यंत निर्दयपणे उपटून फेकू देऊ लागला. बिच्चारी कोंबडी वेदनेनं तडफडत प्राणाच्या आकांतानं ओरडू लागली. त्त्वचेवरील रंध्रारध्रांतून, जागोजागी लाल रक्त

‘नोटाबंदी’ नांवाची ‘नसबंदी’ केली गेलेली ‘प्रजा’ Read More »

५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!!

अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवताना अमेरिकेतल्या ड्रग-माफियांशी गुप्त समझोता केला आणि माफियांच्या गुन्हेगारीतल्या अफाट पैशाच्या बळावर ते अमेरिकचे ३२ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले…. समझोत्याप्रमाणे पैशाच्या पुरवठ्याच्या बदल्यात, मावळते अध्यक्ष हर्बर्ट हूवर यांनी जी ड्रग-माफियांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली होती; ती, निवडून येताच फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी तत्काळ मागे घ्यायची आणि ड्रग-माफियांना

५०० आणि १०००च्या ‘नोटारद्दी’ची…. रद्दड आणि रग्गड, आर्थिक व राजकीय भानगड !!! Read More »

नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम

“नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम रद्द करण्यासाठी, ‘बंगळुरु’मधील तयार कपड्यांच्या कारखान्यातले ‘दक्षिण भारतीय’ कामगार संतापानं पेटून उठत रस्त्यावर उतरले….. प. बंगालची सद्यस्थितीतील चालू निवडणूक-प्रक्रिया आणि तामिळनाडू, केरळ, पाँडेचरीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेदरलेल्या, बड्या भांडवलदारांचे हस्तक असलेल्या मोदी सरकारने तत्काळ घेतली माघार”….. एक कालपरवाची मोठी बातमी ! दक्षिण भारतातलं साध्या ‘पीएफ’ नियम-बदलाबाबतच

नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम Read More »

“कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !”

“भारतीय राज्यघटनेत, ज्या अनेक त्रुटी राहून गेलेल्या आहेत, त्यातील एक महत्त्वपूर्ण त्रुटी म्हणजे, केंद्र सरकारने कुठल्याही राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू करण्यासंदर्भातील घटनेतील कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !“ याचाच, गैरफायदा घेऊन ‘हुकूमशाही वृत्ती’च्या स्व. इंदिरा गांधींनी अनेकवेळा (आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत वर्ष १९६६-६७ या दहा वर्षात तब्बल ३९ वेळा राज्यघटनेतील 356 कलमाचा गैरवापर केला)

“कलम ३५६ मध्ये असलेली ‘संदिग्धता व पळवाट’ !” Read More »