पर्यावरण

‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ५ ‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही…. अयोध्येत राममंदिर बांधलं यांनी; पण बेरोजगारी, महागाई, नोकरीच्या ठिकाणी ‘कंपनी-दहशतवाद’ (Corporate-Terrorism), हुकूमशाहीतली ‘सरकारी-दहशत’, अमानुष आर्थिक-विषमता, नोटबंदी-इलेक्टोरल बाॅण्ड्स्, ‘PMCare’ फंडासारखे या शतकातले सगळ्यात मोठे घोटाळे याद्वारे, तुमच्याआमच्या जगण्यातला त्यांनी …

‘जुमले’वाल्यांचं सरकार आलं की, ‘जुलूम’ सहन करण्याशिवाय पर्याय रहात नाही…. Read More »

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल (युनोचे हवामानबदल-समितीचे प्रमुख) निवडणुकीच्या रणधुमाळीत, आपल्यासह अवघ्या सजीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या आसाला भिडलेला हा क्षीण स्वर, ऐकू येतोय का आपल्याला, जरा पहा…!!! जागतिक अर्थमंचाच्या (WEF) व्यासपीठावर वर्चस्व गाजवणारी G-20 राष्ट्रे (ज्याची, १८ वी परिषद गेल्यावर्षी ९-१० सप्टेंबर रोजी दिल्लीत मोठ्या दिमाखात भरवली गेली होती)…ही, जगातील …

“पृथ्वीवरचं जीवन वाचवण्यासाठी ‘शेवटच्या संधि’च्या रुपाने येताहेत पुढील दोन वर्षे” …सिमाॅन स्टिएल Read More »

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील…

कधि, काश्मीरचं कलम ३७०, कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…. या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, गुलामगिरी व जगण्याच्या कोंडीत वाया जात राहील !!! या जगात अशी कुठलीही व्यक्ति असू शकत नाही, असत नाही… कुठलाही धर्मग्रंथ वा अन्य, कुठलीही बाबही अशी असूच शकत नाही; की, जी कळीकाळालाही पुरुन उरु शकेल. विश्वाची पोकळी, …

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील… Read More »

उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय!

असे, लाखो-करोडो शिलेदार उभं रहाणं, ही काळाची आजची तातडीची गरज आहेच आणि तसं होताना हळूहळू जगभर दिसायला लागलयं, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरीही……… मुळात, असल्या सगळ्या “कार्बन-केंद्री” विनाशकारी विकासाला, GDP आधारित अर्थव्यवस्थेला, बेबंद शहरीकरण व औद्योगिकीकरणाला आता ‘पूर्णविराम’ दिला नाही… जनसंख्या-जीवनशैली कठोरपणे रोखली नाही, वहातूक व्यवस्था, घरबांधणी (सिमेंट-लोखंडाचा वापर टाळणे), शेतीव्यवस्था (रासायनिक व …

उरलंसुरलं ‘आरे’ वाचवण्यासाठी आपापल्या पद्धतीने धडपडणारा प्रत्येकजण हा, निसर्ग-पर्यावरणीय महासंकटे टाळण्याच्या जगभरातल्या अखेरच्या ‘प्रयत्न-मालिके’तला एक शिलेदारच होय! Read More »

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं अजिबात… पण, खिशाला अजिबात परवडत नसलं; तरीही, हल्ली सगळ्याचाच उत्सव साजरा करणाऱ्या, उत्सवी मराठी मंडळींना त्याचं फार अप्रूप…. म्हणून, लोकाग्रहास्तव का होईना; त्यानिमित्ताने, निदान व्यक्तिगत संपर्काचा संसर्ग व्हावा, हा या संदेशामागचा उद्देश! “एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं …

वाढदिवसाचं वगैरे मला फारसं सोयरसुतक नसतं Read More »

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल…

खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असलेल्या ‘सौदी अरेबिया’ने, मार्गात अनेक अडथळे उभे केलेले असतानाही, संयुक्त राष्ट्रसंघाच्या “जलवायू परिवर्तनासंबंधी आंतरराष्ट्रीय-सरकारांतर्फे नेमलेल्या चमू”च्या  (IPCC… Intergovernmental Panel On Climate Change) अहवालावर बॉन (जर्मनी) पर्यावरणीय परिषदेत सखोल चर्चा… औद्योगिकीकरणानंतरच्या काळात, संभाव्य १.५° सेंटिग्रेड एवढ्या मोठ्या जागतिक-तापमानवाढीविषयक, अत्यंत गंभीर स्वरुपाच्या अहवालाची या ‘बॉन’ (जर्मनी) येथील पर्यावरण परिषदेत गांभीर्याने संपूर्ण आढावा …

२०५० पर्यंत “शून्य कार्बन-ऊत्सर्जना”ची टोकाची स्थिती गाठावीच लागेल… Read More »

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!!

नुकताच (४ मार्च-२०१९) प्रकाशित झालेला संयुक्त राष्ट्रसंघाचा (यूनो) सहावा ‘‘जागतिक पर्यावरणाचा आढावा’’ (6th Global Environment Outlook) हा, संपूर्ण जगताला अत्यंत गंभीर इशारा देऊ पहातोय! ‘‘शाश्वत स्वरुपाच्या विकासा’’चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व त्याद्वारे, निसर्ग-पर्यावरण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पॅरिस करारात नमूद केलेल्या सर्व उपाययोजना कुठलीही हयगय न करता, युध्दपातळीवरुन अंमलात आणाव्या लागतील, असा हा अहवाल म्हणतोय. …

जागो, सजग हो जाओ…. अभी नहीं, तो कभी नहीं !!! Read More »

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”!

आॅगस्ट १, “पृथ्वी सीमोल्लंघन दिन” (August 1, Earth Overshoot Day…. the world is living on borrowed time) पृथ्वीवरील मानवजात, “आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! एखाद्या वर्षाच्या ज्यादिवशी, निसर्गाच्या वार्षिक पुनर्निर्माण क्षमतेपेक्षाही अधिक प्रमाणात, मानवजात नैसर्गिक संसाधनांचा (पाणी, लाकूड, अन्न, कार्बन इ.) अधिकचा वापर करु लागते…. तो दिवस, “पृथ्वी सीमोल्लंघन वा मर्यादोल्लंघन दिन” म्हणून ओळखला …

“आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”! Read More »

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम

“जागतिक तापमानवाढ आणि त्यातून अटळपणे उद्भवलेल्या अनाकलनीय जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम” म्हणून, संपूर्ण पूर्व युरोपच्या अवकाशात ‘मंगळ ग्रहा’ सारखं ‘भगवे’मय वातावरण!!! रशियाच्या सोचि प्रदेशातील पर्वतशिखरांवर, जाॅर्जियातील अद्झारिया भागात आणि रुमानियाच्या(गलाटी) डान्यूब बंदरातील परिसरात, सध्या (मार्च २७-२०१८)  ‘भगव्या’ रंगाच्या बर्फाची चादर, सर्वत्र पसरलेली दिसतेयं! शेकडो मैलांचं अंतर कापून घडलेल्या, सहारा वाळवंटातील वालुकामय तप्त वारे …

जागतिक हवामान बदलाचा एक दृष्य परिणाम Read More »

इतिहास हा, कोळशासारखा असतो…..

“तप्त-गरम असताना तो हात भाजून काढतोच; पण, थंड असताना हातात धरला, तरी हात काळा केल्याखेरीज रहात नाही!” त्यामुळेच, तो “जो थांबला, तो संपला”…. या न्यायाने, “जो इतिहासात बुडाला, त्याचं भविष्य बुडालं!” इतिहास, हे केवळ डोळ्यात घातलं जावं असं ‘अंजन’ मात्र आहे…. त्यातून बोध जरुर घ्यायचा. पण, दिवसाचे चोवीस तास त्याचा ‘पाताळशोध’ नाही घ्यायचा की, त्याला …

इतिहास हा, कोळशासारखा असतो….. Read More »