भांडवली व्यवस्था

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##7

“भारताच्या ‘सार्वभौमत्वा’चा नंतर ‘बळी’ जाईल…प्रथम, ‘स्वयंपूर्णते’चा जाईल!” …लक्षात घ्या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हजारो एकरची शेती कसणार्‍या अमेरिकन शेतकऱ्यांवर एकूण कर्ज ६०० अब्ज डॉलर्सहून अधिक आहे; आणि म्हणूनच, राष्ट्रीय-सरासरीपेक्षा तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण साडेतीन ते चार पट जास्त आहे. “आपला शेतमाल आता भारतात ‘निर्बंधमुक्त निर्यात’ होणार”, यामुळे तेथील शेतकरी ‘फासाचे दोर’ दूर सारुन शँपेनच्या पार्ट्या करु लागलेत…अमेरिकन […]

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##7 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6

“डोक्यावर केसाने तलवार टांगलेलीच आहे…Danger is lurking!” “हॅलो, मारो प्रिय मित्र ट्रंप…हू तो तारो गुलाम छू नै? मारी जग्याऐ पेलो ‘राहुल गांधी’ आवशे, तो तारु शुं हाल थसे?”…दिल्लीतून एक फोन वाॅशिंग्टनला (व्हाईट-हाऊस) जातो; आणि, तत्काळ, मूळ कराराच्या दस्तावेजात दडून ठेवलेल्या; ज्या बाबी, एकेक करत नंतर उलगडण्यात आल्या; त्या या एका फोननंतर लागलीच मागे घेण्यात आल्यात!

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##6 Read More »

डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना….

डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना…. {डाॅ. दत्ता सामंतांचं निःपक्षपाती वृत्तीने मूल्यमापन करताना, काही व्यवधानं निश्चितच बाळगावी लागतील…तो आजचा विषय नव्हे! डाॅ. दत्ता सामंतांच्या कार्यशैलीविषयी जरुर वाद असू शकतात…वाद व मतमतांतरं असावीत; पण, कामगार नेता व राजकीय नेता म्हणून, त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी व लढवय्येवृत्तीविषयी शंका घ्यायला यःकिंचितही कधि जागा

डाॅ. दत्ता सामंतांच्या भांडवली-व्यवस्थेकडून झालेल्या निर्घृण हत्येला जवळपास तीन दशके पूर्ण होत असताना…. Read More »

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…???

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…??? Forget Not…We have been trained since school days : “Man is known by the company he keeps…!!!” पं. नेहरुंची काय किंवा सोनिया गांधींची काय…’फोटोशाॅप’मधून बनवलेल्या खोट्यानाट्या फोटोंआधारित बदनामी करणारी व हिरेन जोशीच्या इशाऱ्यावर काम करणारी ‘अमित मालवीय’फेम बीजेपी ‘आयटी-गँग’…आणि, काश्मीरपासून केरळपर्यंतच्या बोगस ‘फाईल्स’

Jeffrey Epstein’s Sting-Operation & It’s Impending Stinging Effect On Stinking Indian Politics…??? Read More »

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, या भूमिकेपलिकडे जाऊन…’समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणं, अधिक गरजेचं आहे….

‘राज्यघटनेचा शिल्पकार वा दलितांचा मसीहा’; या तुलनात्मकदृष्ट्या काहीशा मर्यादित भूमिकेत त्यांना पहाणं…म्हणजे, “कोहिनूराच्या हिर्‍या’ला अंगठीत कोंडून टाकणं!” शिवछत्रपती असोत वा असोत बाबासाहेब…त्यांचा प्रामुख्याने भर, संपूर्ण समाजाचं आर्थिक-उन्नयन करण्यावर व तळागाळातील समाजघटकांसाठी शक्य तेवढं सन्मानजनक जीवनमान सुनिश्चित करण्यावर होता. ‘तलवारधारी’ शिवछत्रपतींपेक्षा ‘नांगरधारी’ शिवछत्रपती (न्याय-समतापूर्ण प्रशासकीय व्यवस्था लावणारे) हे अधिक महत्त्वाचे; तसेच, ‘राज्यघटना’ हाती घेतलेल्या बाबासाहेबांपेक्षाही ‘समतेचा-संदेश’

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ७०व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, या भूमिकेपलिकडे जाऊन…’समतेच्या संदेशा’तून ‘सामाजिक व आर्थिक’ न्याय देऊ पहाणारा ‘महामानव’ म्हणून पहाणं, अधिक गरजेचं आहे…. Read More »

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’…

आम्ही ‘मनुस्मृती’ जाळली आणि मग, महामानवाची जयंती-मयंती साजरी करण्यात मग्न झालो…आम्ही ‘कामगार’ म्हणून ‘वेतन-बोनस’च्या मर्यादित रिंगणात गरगर फिरायला लागलो आणि अलगद ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या चक्रव्यूहात अडकलो! …आणि, तिकडे ते, हाती अर्धवट जळालेली ‘मनुस्मृती’ घेऊन अचूकपणे-अथकपणे काम करत राहिले…तळागाळातल्या लोकांना पुन्हा मुठभरांच्या वर्णवर्चस्ववादी सापळ्यात अडकवण्यासाठी! …फक्त, फरक एवढाच की, यावेळेस त्या मनुस्मृतीच्या पानोपानी ‘भांडवली-व्यवस्थे’चे काळेकुट्ट रंग भरलेले

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’… Read More »

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता!

https://youtu.be/SOU780bzuEs?si=LIyyzoeiwD0BvtIk

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता! Read More »

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात

अंतःकरणाला हात घालणारं, भारतीय-अध्यात्माला प्रतिबिंबित करीत निखळ सत्याकडे धाव घेणारं…अलिकडच्या काळात ऐकलेलं एक अतिशय प्रभावी भाषण! …हे भाषण किंवा भाष्य, अशा एका आधुनिक जगण्यातील ‘कलाक्रिडे’सारख्या मनोरंजनात्मक क्षेत्रामधून अचानक फोफावत उगवलेलं सकस धान्याचं पीक आहे…जिथे, आजुबाजुला सर्वत्र तणंच तण उगवलेलं आहे. कधि त्या तणाचं नाव अमिताभ बच्चन असतं, तर कधि नाना पाटेकर किंवा सचिन तेंडुलकर! …आणि

…प्रकाश राज, अगदी अभावाने व अपवादाने असतात Read More »

लेख, क्र. ११ : ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल!

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) अखेरचा व लेखमालिका समाप्तीचा लेख क्र. ११ * *ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! जंगलात पडलेली ठिणगी, सहजी विझवता येते; पण, ‘कालहरण’ होऊन ठिणगीचं रुपांतरण वणव्यात झालं तर? तर, वणवा विझवायला समाजाची सर्व ताकद, सर्व संसाधनं पणाला लावावी लागतात… नव्वदीचं दशक व एकविसाव्या शतकाच्या

लेख, क्र. ११ : ठिणगी ते वणवा…वणवा ते वडवानल! Read More »

लेख, क्र. १० : “एक दुकान, एक मकान”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख, क्र. १० * *”केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे….” दुसरं महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी जिंकल्याच्या ऐन रणधुमाळीत तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची लोकप्रियता इंग्लंडमध्ये टिपेला पोहोचली असतानाही…ब्रिटीश जनतेनं, युद्धपश्चात शांततेच्या काळात ‘कल्याणकारी-राज्य संकल्पना’ राबविण्याचा ‘जाहीरनामा’ काढलेल्या मजूर पक्षाच्या क्लेमंट ॲटली यांच्या

लेख, क्र. १० : “एक दुकान, एक मकान” Read More »