भांडवली व्यवस्था

विज्ञान, अध्यात्म आणि मातीतील प्राणतत्त्व

संपूर्ण सृष्टी ही ‘त्रिगुणात्मक’ (वेदउपनिषदे-भगवतगीतेनुसार ‘सत्व, रज , तम’ या गुणांनी भरलेली-भारलेली व ‘प्रोटाॅन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन’ या मूलभूत कणांनी प्रत्येक अणूरेणू बनलेला असताना… RSS च्या के. सुदर्शनजी यांच्यासारखी अनेक नेतेमंडळी, वर्ष १९५० ते २००२ दरम्यान (तब्बल ५२ वर्षे) संघ-मुख्यालयावर भारताचा ‘तिरंगा’, हा राष्ट्रध्वज न फडकविण्यामागे “तीनचा आकडा, हा भारतीय-अध्यात्मानुसार ‘अशुभ’ व ‘अपवित्र’ आहे”, असा जावईशोध […]

विज्ञान, अध्यात्म आणि मातीतील प्राणतत्त्व Read More »

“गुलामी की लढा? – CTCच्या आड दडलेलं कामगारांचं शोषण”

(एका बड्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या संदर्भात, कामगारांकडून विचारल्या गेलेल्या काही प्रश्नांची, मी व्हाॅटसॲपवर पाठवलेली उत्तरं…आपल्याही माहितीसाठी संकलित करुन खालीलप्रमाणे पाठवतोय…जरा, वाचण्याची व समजून घेण्याची तसदी जरुर घ्या)

“गुलामी की लढा? – CTCच्या आड दडलेलं कामगारांचं शोषण” Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##11

वस्तुतः, अमेरिकेचे अध्यक्ष आहेत ‘बेंजामिन नेतन्याहू’ आणि भारताचे पंतप्रधान आहेत ‘डोनाल्ड ट्रंप’….”थँक्स् टू ‘एपस्टिन-फाईल्स’!”

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##11 Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##9

संवेदनासहित मानवी ‘नितीमत्ता’ विरुद्ध संवेदनारहित कृत्रिम ‘बुद्धिमत्ता’ (AI)….

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##9 Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##8

“Iran, not Gaza or Any Gulf-Arab contry…No ‘Boots’ on the ground & only ‘Bombs’ in the air; war-criminal ‘Bibi’ can’t win this war…!!!”

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##8 Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##7

“विसाव्या शतकाच्या मध्यातील ‘वसाहतवादी-दमनशक्ति’च्या अमेरिकी-ब्रिटीश दुष्प्रयोगाचेच, पुढे जाऊन दशकानुदशके उमटलेले पडसादच आज आपण पहात आहोत”…. “विन्स्टन चर्चिल यांचं इराणी-राजकारण मला पूर्णतया ज्ञात आहे”…ट्रंप यांच्या वरील जाहीर वक्तव्यावर ‘जाॅर्ज माॅनबायाॅट’, हा ख्यातनाम राजनीतिज्ञ म्हणतो, “ही गोष्ट चांगली यासाठी आहे; कारण, त्यामुळे ट्रंप यांना कळावं की, आजची इराणची समस्या, ही विन्स्टन चर्चिल यांनी वर्ष-१९५३मध्ये इराणमध्ये अमेरिकेच्या ‘CIA’सोबत

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##7 Read More »

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##5

यहूदी कायदा ‘हालाका’, धर्मग्रंथ ‘तालमुद’ आणि हिब्रू बायबल ‘तोराहा’चे विशेषज्ञ असलेले झिऑनिस्ट ‘रब्बाई’च जर, सिनेगाॅग या धर्मस्थळातून ज्यू-जनसमुदायाला, चुकीची दिक्षा व दिशा देत असतील तर…. लक्षात घ्या की, अमेरिकेच्या चिथावणीने तसेच, मदतीने व ३८ राष्ट्रांचा पाठींबा असतानाही…आणि, इराणकडे तेव्हा लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे व आजच्यासारखी मारक क्षमता नसतानाही; सद्दाम हुसेनच्या इराकशी तब्बल ८ वर्षे इराणने एकट्याने

अमेरिका-इस्रायल-इराण शिमग्याचं कवित्व….##5 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##14

कालचा ‘शुक्रवार’ डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी ठरला ‘घातवार’; पण, कुठवर…??? कुठलाही हुकूमशहा, मग तो अमेरिकेचा असो वा भारताचा…तो ‘संत्रस्त संमंधा’सारखाच असतो; त्यातून, तो आपल्या अहंमन्यतेतून उचापती-कुरापती काढणं कधिच थांबवत नाही; ट्रंप म्हणजे “आधिच मर्कट, तशात मद्य प्याला” अशी अवस्था झालेला राष्ट्रप्रमुख! तेव्हा, ट्रंपदेखील त्याच नियमानुसार, २० फेब्रुवारी, २०२६च्या फेडरल-कोर्टाच्या ‘टॅरीफ’ बेकायदा असल्याच्या निर्णयाला बगल देण्याचा कसोशीने

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##14 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9

“Sometimes evil doesn’t look like ‘evil’…It looks like paper, ink, signatures, official stamps”… “जिथून, अवघी मानवता, सुरक्षित जागा शोधत नगरं वसवती झाली; ते सोडून चला, पुन्हा त्या भयाण जंगलांकडे…”बळी, तो कानपिळी” किंवा “Winnners & Loosers” (WIN-WIN नव्हेच) हा हृदयशून्य, क्रूर खेळ खेळायला! अमेरिका खंडातल्या मुळच्या भूमिपूत्र लाखो रेड-इंडियन्सना ठार मारुन व आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांना ‘गुलाम’ म्हणून

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##9 Read More »

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##8

“In order to become responsive to science and responsible to society”…. जयराम रमेश (तत्कालीन केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री) ‘ICAR’च्या (The Indian Council of Agricultural Research) शास्त्रज्ञांसाठी ‘गॅग-ऑर्डर’ *Gag Order) काढण्यात आलेली असून ‘GM अन्नपदार्थ’ सेवनाच्या संभाव्य धोक्यांविषयी; ते जणू भाजपचे मंत्री, पदाधिकारी, संसद-विधिमंडळ सदस्य असल्यासारखे, ‘मोदी-शाह’ संयुक्त-दहशतीमुळे ब्र देखील आता काढू शकणार नाहीत! याच संस्थेच्या

Sinister American Trade-Deal by ‘compromised’ Prime Minister….##8 Read More »