भाजप

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका…

पार्श्वभूमी…लोकसभा-निवडणुकीच्या धुमश्चक्रीत इंडिया-आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, भाषणं करण्याला आता फारसा अर्थ उरलेला नाही…ज्यांना एकदा देशाची सध्याची अवघड परिस्थिती नीट समजली, त्यांना ती समजलीच; म्हणूनच तर ते निष्ठेनं ‘इंडिया-आघाडी’च्या नेत्यांसोबत आहेत. पण, जे बीजेपीवाले, संघवाले आहेत…ते काही तिथे नसतात आणि सर्वसाधारण जनताही हल्ली फारशी राजकीय सभांना वगैरे नसतेच. म्हणूनच लेख …

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका… Read More »

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर

प्रख्यात अर्थतज्ज्ञ व भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे निरतिशय आदरणीय पती (ज्यांनी, कौटुंबिकहितापेक्षा समाजहिताला-राष्ट्रहिताला प्राधान्य देत भारतीय-अध्यात्माचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्या रामाचा, बुद्धाचा कित्ताच गिरवलेला आहे) सर्वश्री पराकला प्रभाकर…”तुम मुझे चंदा दे दो, मै तुम्हे धंदा दूंगा…नहीं तो, ED/CBI/IT के फाँसी का फंदा दूंगा”फेम भाजपा-सरकारविषयी परखडपणे बोलतायत…”इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळ्यामुळे ‘भाजप (BJP) विरुद्ध भारतीय जनता’ (केवळ, भाजप …

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर Read More »

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!!

सत्तेवर येताच दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून खेचून आणण्याची भंपक भाषा करणारा ‘भाजपा’…स्वतःच ‘दाऊद इब्राहिम’चा बाप बनलाय आणि त्या विपरीत अर्थाने, खरोखरीच भाजपाने दाऊद इब्राहिमला भारतात आणून आपला शब्द पाळला (भले मग, स्विसबँकेतला काळा पैसा आणायचं आणि त्यातून प्रत्येक भारतीयाच्या जनधन खात्यात १५ लाख रु. टाकायचं, राहून का जाईना); त्याबद्दल, भारतीय जनतेनं भाजपाच्या दिल्लीश्वर धेंडांचं अभिनंदनच करायला …

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!! Read More »

‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल

छत्तीसगडच्या आपल्या निवडणूक-जाहीरनाम्यात, ज्या भाजपाने ‘हसदेव’च्या जंगलातल्या कोळसा-खाणकामाला, तेथील जनतेशी केलेली गद्दारी व धोका म्हटलं होतं व सत्तेवर येताच, ते खाणकाम थांबवण्याचा ‘वादा’ (खरं म्हणजे, ‘चुनावी-जुमला’) केला होता…त्याच, ‘हसदेव’च्या जंगलातल्या, ३०,००० प्राचीन वृक्षांवर, भाजप छत्तीसगडमध्ये सत्तेवर येताच तत्काळ गदा आली! स्थानिक गावांमधील सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्यांना व गेली १० वर्षे त्याविरोधात चळवळ करणाऱ्यांना…सलग तीन …

‘हसदेव-जंगलतोड’ आणि ‘जागतिक-तापमानवाढी’ची प्रलयंकारी वाटचाल Read More »

“हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत…शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही…” इति, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)

… ‘मी परत येईन, मी परत येणार’ फेम उपमुख्यमंत्र्यांच्या वरील उद्गारासंदर्भात, त्यांना समस्त महाराष्ट्रीय जनतेकडून काही विचारणा…. १) ‘शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत’, याचा गर्भित अर्थ, “आमच्या मातृसंस्थेची शिकवणच मुसोलिनीच्या धर्तीची ‘काळी टोपी’वाली (कशी, ते वाचकांनीच जाणावं)…तेव्हा, विचारतो कोण, तुमच्या असल्या षंढ-अहिंसक आंदोलनांना?” असा घ्यायचा का? २) “हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत”, याचा …

“हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत…शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही…” इति, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) Read More »

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत!

दुबेंच्या ‘सुपारीबाज’ निशिकांतचा जो ‘आकांत’, आजवर चालत आलेला आहे… तो कधि राहुल गांधींच्या विरोधात, कधि ‘आप’च्या जिगरी संजयसिंगांच्या (सध्या टार्गेट, महुआ मोईत्रा) विरोधात, तर कधि मोदी-शाह राजवटीतल्या तमाम गैरप्रकारांवर लिहीणार्‍या पत्रकारांवर विरुद्ध… असा, कायमच ‘सुपारी’ घेतल्यासारखा चालू असतो. तेच, त्या निशिकांत दुबेंचं एकमेव कर्तृत्त्व (ज्यातून, लोकसभा-निवडणुकीतील तिकीट पक्कं करण्याचा त्यांचा नापाक इरादा आहे). एकूणच विरोधकांच्या …

ऑपरेशन राहुल गांधी, मग संजयसिंग आणि आता, महुआ मोईत्रा…गौतम अदानीला वाचविण्यासाठी, केविलवाणी भाजपाई कसरत! Read More »

‘‘उन्नावचा ‘भाजपी’य सैतानी उन्माद….’’

मोदी-शहांचा अत्यंत लाडका (blue eyed boy) भाजप आमदार कुलदीप सिंगर यांना उन्नाव बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलय…. प्रचंड जनक्षोभाच्या उद्रेकानंतरच कुलदीप नावाच्या नराधम, करंट्या भाजपावाल्यावर पोलीस कारवाई होऊ शकली. ‘‘मेक इन इंडिया’’ ऐवजी, ‘‘रेप इन इंडिया’’ असं जे राहूल गांधी म्हणतायत…. त्याची, अलिकडे अशासारखी देशभर जागोजागी आढळणारी भाजपा-बलात्कारी प्रवृत्ती, ही पार्श्वभूमी आहे! बलात्कारींनी पिडीतेच्या कुटुंबियांना …

‘‘उन्नावचा ‘भाजपी’य सैतानी उन्माद….’’ Read More »

नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम

“नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम रद्द करण्यासाठी, ‘बंगळुरु’मधील तयार कपड्यांच्या कारखान्यातले ‘दक्षिण भारतीय’ कामगार संतापानं पेटून उठत रस्त्यावर उतरले….. प. बंगालची सद्यस्थितीतील चालू निवडणूक-प्रक्रिया आणि तामिळनाडू, केरळ, पाँडेचरीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेदरलेल्या, बड्या भांडवलदारांचे हस्तक असलेल्या मोदी सरकारने तत्काळ घेतली माघार”….. एक कालपरवाची मोठी बातमी ! दक्षिण भारतातलं साध्या ‘पीएफ’ नियम-बदलाबाबतच …

नरेंद्र मोदी सरकारप्रणित ‘पीएफ’चे (Provident Fund) नवीन कामगारविरोधी नियम Read More »