मराठी

‘‘उन्नावचा ‘भाजपी’य सैतानी उन्माद….’’

मोदी-शहांचा अत्यंत लाडका (blue eyed boy) भाजप आमदार कुलदीप सिंगर यांना उन्नाव बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलय…. प्रचंड जनक्षोभाच्या उद्रेकानंतरच कुलदीप नावाच्या नराधम, करंट्या भाजपावाल्यावर पोलीस कारवाई होऊ शकली. ‘‘मेक इन इंडिया’’ ऐवजी, ‘‘रेप इन इंडिया’’ असं जे राहूल गांधी म्हणतायत…. त्याची, अलिकडे अशासारखी देशभर जागोजागी आढळणारी भाजपा-बलात्कारी प्रवृत्ती, ही पार्श्वभूमी आहे! बलात्कारींनी पिडीतेच्या कुटुंबियांना […]

‘‘उन्नावचा ‘भाजपी’य सैतानी उन्माद….’’ Read More »

म्हणे, अण्णा सध्या गप्प का आहेत….

भाजपाची दुसरी टर्म चालू आहे, माहितीचा अधिकार किंवा जनलोकपाल विधेयक यासाठी थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले कॉंग्रेस सत्तेत असताना, मग आता शांत का? आता तर काही असेही बोलतात की महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार आहे, आता अण्णा उपोषण करण्यास तयारी करत असणार? भाई… कॉंग्रेसकडे एक हाती सत्ता नव्हती, आता तर भाजपला एक हाती सत्ता

म्हणे, अण्णा सध्या गप्प का आहेत…. Read More »

‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार, “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याच्या मागणीच्या निमित्ताने……

‘शिवाजी’, हे मराठी घराघरात शिरलेलं हक्काचं नुसतं ‘नाव’ नाही, मराठी नीतिमत्तेचं आणि बुलंद शौर्याचं नुसतं ‘गाव’ही नाही… तो आहे, प्रत्येक मराठी हृदयाचा प्रेमानं घेतलेला ‘ठाव’!!! … ओसंडून वहाणाऱ्या अंतर्यामी प्रेमाला वरकरणी आदराची ‘क्षिती’ नाही, त्यामुळेच केवळ ‘शिवाजी’ उच्चारल्यानं कुठल्याही अनादराची काडीमात्र ‘भिती’ही नाही! छत्रपती शिवाजी महाराज, या नावात उत्तुंग आदर ओतप्रोत भरलेला जरुर आहे… तसा

‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार, “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याच्या मागणीच्या निमित्ताने…… Read More »

‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’

कामगार नावाची ‘गाय’ आणि मोदी-शहा सरकार नावाचा ‘कसाई’ व यासंदर्भातील, एक चपखल अर्थवाही मराठी म्हणं, ती अशी… ‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’ ‘कामगारद्रोही’ नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या भाजपा सरकारचा ‘‘NEEM’’ (National ‘Employability’ Enhancement Mission नव्हे; तर, National ‘Exploitation’ Enhancement Mission) च्या भयंकर घातकी प्रहारानंतर, भोळसट-बावळट कामगारवर्गाला ‘महामूर्ख’ किंवा संपूर्ण ‘उल्लू’ बनवू पहाणारा, प्राॅव्हिडंट फंडा संदर्भात (भविष्यनिर्वाह निधी),

‘‘गाय कसायाला धार्जिणी!!!’’ Read More »

“चाहे देश बरबाद हो या और कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे….” अकल के दुश्मन और अंध मोदी-भक्तों की पुकार!

उठताबसता भ्रष्टाचारावर अत्यंत दांभिकतेनं रेटून खोटी बोंबाबोंब करणाऱ्या ‘‘मोदी-शहा’’ या दुकलीने आजवर केंद्रात सक्षम ‘लोकपाल-यंत्रणा’ निर्माण केली का? आणि, त्यांच्या गुजराथमध्येही सक्षम ‘लोकायुक्त’ आणला का?? शेकडो कोटींचे घोटाळे करुन देशाबाहेर पळणारे बहुतेक सगळे धनदांडगे गुजराथी; तर, सैन्यदलात किती गुजराथी? …मांडा बघू त्रैराशिक आणि शोधा, स्वतःच त्याचं उत्तर !!! तब्बल सहा वर्षे उलटून गेली…. ‘‘लोकपाल आणि

“चाहे देश बरबाद हो या और कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे….” अकल के दुश्मन और अंध मोदी-भक्तों की पुकार! Read More »

‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने…..

स्पेनची राजधानी माद्रिद येथे, २ ते १३ डिसेंबर-२०१९ अशी एकूण बारा दिवस सुरु असलेल्या UNFCCC च्या (युनायटेड नेशन्स् फ्रेमवर्क कन्व्हेंशन् ऑन् क्लायमेट् चेंज्) ‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने….. “We’ve sleepwalked past the ‘point of no return’… jeopardising the health and safety of everyone on this planet!” ……ANTONIO GUTERRES (UN Secretary General) “March now or Swim

‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने….. Read More »

II भक्त तथा, कंबख्त II

‘‘मोदी सरकार की उधड रही है ‘खाल’…. ‘मोदी-भक्तों’ का, क्या है ‘खयाल’ ??? गौ दूध नाले में, गौ मूत्र प्याले में, बलात्कारी विधिमंडल में और पिडीता पुलिस थाने में….अनपढ़, गँवार संसद की सेंट्रल हाॅल में और पढे-लिखे शिक्षित राममंदिर की कतार में…. ‘‘बेरोजगार और ठेकेदारी-नीम (NEEM) के ‘गुलाम’ मजदूर-कर्मी, कर रहे हो चर्चा कलम ३७०,

II भक्त तथा, कंबख्त II Read More »

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा….

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. ही ‘‘धर्मराज्य पक्षा’’ची स्थापनेपासूनची ठाम मागणी आहे! दर्जेदार शिक्षण (ते ही मातृभाषेतूनच) तर, मोफत मिळायलाच हवं; पण, ‘आरोग्यसेवा’ही एकतर मोफत अथवा किमानपक्षी, वाजवी दरात (विशेषतः, आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासारख्या अत्यंत महागड्या व खर्चिक आजारपणासंदर्भात) उपलब्ध करुन देण्याची सार्वजनिक-व्यवस्था निर्माण केली गेलीच पाहीजे व

शिक्षण व आरोग्यसेवेचं ‘खाजगीकरण’ नष्ट करुन त्याचं ‘राष्ट्रीयीकरण’ करा…. Read More »

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील…

कधि, काश्मीरचं कलम ३७०, कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…. या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, गुलामगिरी व जगण्याच्या कोंडीत वाया जात राहील !!! या जगात अशी कुठलीही व्यक्ति असू शकत नाही, असत नाही… कुठलाही धर्मग्रंथ वा अन्य, कुठलीही बाबही अशी असूच शकत नाही; की, जी कळीकाळालाही पुरुन उरु शकेल. विश्वाची पोकळी,

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील… Read More »

“रोज नऊ तास काम… कामगार धोरणात होऊ घातलेला बदल!”

“राममंदिर बांधू पहाणाऱ्या” नरेंद्र मोदी सरकारने, आता, एकदाचा “नऊच कशाला, रोज चोवीस तास काम” असा, “रावणाला साजेसा अत्याचारी रावणी-धोरण बदल करुन मोकळं व्हावंच आणि त्यांच्या पक्षाच्या झोळीत हजारो कोटी मुक्तहस्ताने ओतणाऱ्या उद्योगपतींच्या ऋणातून उतराई व्हावंच!!! …..या निमित्ताने “मुँह में राम, बगल में रावण”, या नव्या म्हणीचा, झोपी गेलेल्या आणि झोपेतच प्रस्थापित पक्षांचे झेंडे खांद्यावर मिरवणाऱ्या

“रोज नऊ तास काम… कामगार धोरणात होऊ घातलेला बदल!” Read More »