राजन राजे

…हो, तरीही आम्ही, डाॅ. दीपक पवार-प्रणित ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या १८ डिसेंबरच्या मोर्चात जाणारच….

डाॅ. दीपक पवारांना आमच्या पक्षाच्या नावाचं वावडं आहे; तर, त्यांच्या कार्यकर्त्यांना आमचंच वावडं आहे…हो, तरीही आम्ही, याहीपूर्वीही डाॅ. दीपक पवारांना ‘मराठीधर्म-कर्तव्य’ म्हणून मनापासून साथ दिलेली आहे आणि परवाही १८ डिसेंबरच्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’तर्फे आयोजित मोर्चाला आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन साथ देणार आहोत…. …कारण, एकच, “निसर्ग आणि माणूस यांच्या शोषणाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध व मराठी-माणसांच्या हितासाठी जो […]

…हो, तरीही आम्ही, डाॅ. दीपक पवार-प्रणित ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या १८ डिसेंबरच्या मोर्चात जाणारच…. Read More »

संजीव चांदोरकरी…’Again At One Of It’s Best’!

संजीव चांदोरकर (जे व्यक्तिशः माझे निकटचे स्नेही आहेत), हे प्रख्यात डावे-विचारवंत, त्यांच्या खालील ‘चांदोरकरी’त म्हणतायत त्याप्रमाणे, अंतिमतः भयंकर घातकी अशा भांडवली-व्यवस्थेवर डाव्यांनी वेळोवेळी केलेल्या रास्त टिकेला जनमानसात फारसे ‘ट्रॅक्शन’ मिळत नाही. …सांगायची गोष्ट ही की, “अमूर्त गोष्टींचे (वैचारिक-मांडणी) आकलन होण्यासाठी, मूर्त घटना घडाव्या लागतात”…अशी यथार्थ तक्रारवजा व्यथा संजीवजी मांडतात; तेव्हा पुढचं हे सांगणं क्रमप्राप्त ठरतं

संजीव चांदोरकरी…’Again At One Of It’s Best’! Read More »

“सौ सुनार (गिरीश कुबेर) की, एक लुहार (धर्मराज्य) की….”

मी स्वतः चुकूनही ‘लोकसत्ता’ वाचत नाही…पण, काॅ. उदय चौधरींचा फोन आला आणि त्यांनी ते, कामगारघातकी व भांडवलदारवर्गाचे छुपे हस्तक असलेल्या, गिरीश कुबेरांच्या लोकसत्तेचं (सोमवार, दि. २४ नोव्हेंबर-२०२५चं) ‘संपादकीय’ वाचून, त्यावर मीच प्रतिक्रिया लिहावी…असा, प्रेमळ हक्काने खूपच आग्रह केल्यावर, मी सरसावून पत्रकारितेतल्या या ‘नटवरलाल’चं संपादकीय शोधायला लागलो (ते त्यांनीच लिहीलेलं असावं वा कुणाला तरी तसं सूचित

“सौ सुनार (गिरीश कुबेर) की, एक लुहार (धर्मराज्य) की….” Read More »

२१ नोव्हेंबरचा ‘हुतात्मा-दिन’च का निवडला गेला…???

भांडवलदारवर्गाकडून ‘मालामाल’ होणारी व थेट त्यांची ‘दलाल’ असलेली, भाजप-संघीय ‘गुजराथी-लाॅबी’ व एकूणच त्यांची NDA आघाडी… “४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)” लादण्यासाठी २१ नोव्हेंबर हाच दिवस का निवडते…???* ‘कंत्राटी-कामगार पद्धती’तल्या गुलामगिरी व नव-अस्पृश्यतेनं महाराष्ट्रातला मराठी-कामगार ग्रासलेला असतानाच…’मराठी-मस्तका’वर अंतिम प्रहार करण्यासाठी व त्यांचं जितंजागतं ‘माणूसपण’ कायमचं संपवण्यासाठीच (“The last nail in the coffin”)…”४ काळ्या कामगार-संहिता (Black Labour-Codes)”

२१ नोव्हेंबरचा ‘हुतात्मा-दिन’च का निवडला गेला…??? Read More »

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’…

आम्ही ‘मनुस्मृती’ जाळली आणि मग, महामानवाची जयंती-मयंती साजरी करण्यात मग्न झालो…आम्ही ‘कामगार’ म्हणून ‘वेतन-बोनस’च्या मर्यादित रिंगणात गरगर फिरायला लागलो आणि अलगद ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या चक्रव्यूहात अडकलो! …आणि, तिकडे ते, हाती अर्धवट जळालेली ‘मनुस्मृती’ घेऊन अचूकपणे-अथकपणे काम करत राहिले…तळागाळातल्या लोकांना पुन्हा मुठभरांच्या वर्णवर्चस्ववादी सापळ्यात अडकवण्यासाठी! …फक्त, फरक एवढाच की, यावेळेस त्या मनुस्मृतीच्या पानोपानी ‘भांडवली-व्यवस्थे’चे काळेकुट्ट रंग भरलेले

‘कंत्राटी-कामगार पद्धती’तून ‘काळी कामगार-संहिता’… Read More »

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!”

‘मतचोरी’तून सत्ता बळकावणारी BJP-RSS अभद्र युती; केवळ, कष्टकरी शेतकऱ्यांचीच नव्हे; तर, देशातल्या कामगार-कर्मचारीवर्गाचीही नंबर एकची शत्रू आहे…त्यांच्याकरवी, देशात ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ व ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) यांचा ‘बुलडोझर’ फिरवला जाण्यातून व समस्त कामगारवर्ग ‘गुलामगिरी व नव-अस्पृश्यते’च्या अंधारयुगात ढकलला जाण्यातून, ते क्षणोक्षणी दृग्गोचर होतयंच! एवढंच काय, आता अत्युच्चशिक्षित डाॅक्टर वर्ग (विशेषतः, काॅर्पोरेट-हाॅस्पिटल्समधील) व काॅर्पोरेटीय तंत्रज्ञ वर्ग (इंजिनिअर्स)

“‘कंत्राटी पद्धत’ आणि ‘काळी कामगार-संहिता’ : कामगारवर्गाविरुद्धच्या नव्या गुलामगिरीचे शस्त्र!” Read More »

दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं,

दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं, “अशा बाहेरच्या कृत्रिम लखलखाटाने अवघ्या जगण्याचा ‘कोंडमारा’ झालेल्या मराठी-घरांमध्ये…’दीप जवळी घेता पाही, अवघा प्रकाश त्याच्या ठायी’, असा आनंद व सुखासमाधानाचा, अंशाने तरी ‘प्रकाश’ पडू शकेल काय? …गावपाड्यांच्या व नगरं-उपनगरांच्या १०’ × १०’ च्या कोंडवाड्याला, या लखलखाटाचा खरोखरीच संसर्ग जडेल काय?? …तो लक्षदिपांचा लखलखाटही कदाचित;

दादरच्या शिवतीर्थावरच्या ‘दिपोत्सवा’चा, डोळ्याचं पारणं फेडणारा लखलखाट पाहिला…आणि, सहजच मनात आलं, Read More »

‘कबूतर-छाप’ पक्ष

ते आले महाराष्ट्रात तेव्हा…’काळी-टोपीधारी’ हाफचड्डीवाल्या लोकांसारखेच (हल्ली, ‘फूल चड्डी’…ज्यासाठी ते, कुठला संस्कृत शब्द नव्हे; तर, चक्क पँट हा ‘आंग्ल’ शब्द वापरतात) इंग्रजांचे दोस्त व स्वातंत्र्य-चळवळीचे ‘मारेकरी’ म्हणूनच…. ते आले महाराष्ट्रात तेव्हा…त्यांच्या हातात ‘लोटा’ नव्हताच; तर, हाती होत्या इंग्रजांनी दिलेल्या ‘बीज-भांडवल’स्वरुप ‘नोटा’ अन् विविध सरकारी-कंत्राटांचा ‘लखोटा’! ते आले महाराष्ट्रात, तेव्हा ‘शिवबां’चा महाराष्ट्र ‘पुण्यवान’ होता, नितीमान होता;

‘कबूतर-छाप’ पक्ष Read More »

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!!

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!! “Thane is a Dying City…” काँक्रिटच्या उंचच उंच गगनचुंबी ठोकळ्यांमध्ये आणि रस्त्यावरच्या वहातूक-कोंडीमध्ये, श्वास गुदरमरलेलं असं, जर भारतातलं कुठलं एकमेव शहर असेल; तर, ते आहे ‘ठाणे’ शहर…एक सुन्न-मरणासन्न झालेलं शहर, म्हणजे ठाणे-शहर! …तरीही, ठाण्यातले बडे बडे गुंडपुंड राजकारणी व महापालिकेतले अधिकारी, रोज उठून

ठाण्याचं ‘वाटोळे’ करणारे अनेक ‘पाटोळे’सारखे भुजंग…कित्येक दशकांपासून ठाणे-महापालिकेच्या तिजोरीला ‘वेटोळे’ घालून बसलेत…!!! Read More »

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता!

https://youtu.be/SOU780bzuEs?si=LIyyzoeiwD0BvtIk

आज या क्षणापुरते तरी ‘वल्लभभाई पटेल’ हवे होते…दोन ‘गुजराथी’ गृहमंत्र्यांमधला जमीनअस्मानाचा फरक, पुरता स्पष्ट झाला असता! Read More »