राजन राजे

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)….

ज्या फ्रेंच-राज्यक्रांतीनंतरच, संसदेत बसण्याच्या व्यवस्थेतून ‘डावे’ (साम्यवादी-समाजवादी गट) आणि ‘उजवे’ (भांडवलवादी गट) अशा दोन परस्परविरोधी विचारसरणीच्या लोकांचं विभाजन जगभरात रूढ झालं…त्याच फ्रान्समधे, नुकत्याच पार पडलेल्या ‘फ्रेंच नॅशनल ॲसेंब्ली’च्या सार्वत्रिक-निवडणुकीत डाव्यांना मोठा ऐतिहासिक विजय मिळालाय… आणि, तो विजय म्हणजे जणू, युरोप-अमेरिकेसारख्या भांडवलप्रधान राष्ट्रांमधल्या बदलत्या सामाजिक व राजकीय वातावरणाची नांदीच होय! यंदाच्या फ्रान्समधील निवडणुकीत ‘न्यू पाॅप्युलर फ्रंट’ […]

तमाम कामगारांसाठी… फ्रान्समधील चौथ्या क्रांतीचं मर्म (क्रांती-वर्षे…१७८९, १८३०, १८४८ आणि २०२४)…. Read More »

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत….

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. उष्माघातामुळे हाजयात्रेत झालेले, एक हजाराहून अधिक निष्पाप बळी… हा आहे, सौदी अरेबियाला ‘जागतिक तापमानवाढी’तून बसलेला एक तडाखा आणि त्यातून नियतीने शिकवलेला धडा! जो इस्लाम, साधं व्याज आकारु देत नाही आणि अंगमेहनत (मनुष्यऊर्जा) व पशूऊर्जेच्या बळावर साधीसुधी, जीवनावश्यक गरजांवर भर देणारी (जिचं, ‘कार्बन-फूटप्रिंट’ नगण्य असतं व जी

“प्राॅफिट आणि प्राॅफेट”…या एकमेकाशी फटकून रहाणार्‍या ‘परस्परविरोधी’ बाबी आहेत…. Read More »

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र

(ठाण्यातील प्रख्यात रेडिऑलाॅजिस्ट असणाऱ्या माझ्या जिवलग मित्राने, कुणी आनंद देवधर नावाच्या भाजपाई-संघीय प्रणालीत घोटून तयार झालेल्या व्यक्तिचा, विद्वेषपूर्ण-विखारी संदेश पाठवला, ज्यात सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीची लाट फक्त स्टुडिओमध्येच होती की काय? असा सात्विक संताप जागा करणारा क्षुद्रवृत्तीचा प्रश्न होता… व त्यावर, व्यक्त होण्याची मला विशेषत्वाने विनंती मित्राने केली…म्हणूनच, हा संयुक्त संदेश-प्रपंच!) मी सुरुवातीलाच

आनंद देवधरच्या संदेशावर प्रखर उत्तर: उद्धव ठाकरे आणि निवडणूक व्यवस्थेत भाजपाचे षडयंत्र Read More »

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…???

चीनचे आजन्म हुकूमशहा शी जिनपिंग यांना भारतातल्या ‘एक्झिट-पोल’च्या निकालाने (खरंतरं, तद्दन बनावट), एवढा ऊरभरला आनंद होण्यामागचं नेमकं कारण काय? गलवान-खोर्‍यातील भारताचा ४००० चौ. कि. मी.हून अधिक भूभाग जबरदस्तीने बळकवणार्‍या शी जिनपिंग यांच्याविरुद्ध बोलताना पं. नरेंद्र मोदींची जीभ का अडखळते व पं. नरेंद्र मोदी बालीसारख्या दूरवरच्या ठिकाणी, १७व्या G-20 बैठकीचं निमित्त साधून, याच शी जिनपिंग यांना

नरेंद्र मोदी से शी जिनपिंग का दिल एकदम खूष और राहुल गांधी के नाम से ही दिल की धडकन तेज क्यूँ…??? Read More »

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण

😩या पृथ्वीवर ‘भांडवली-व्यवस्थे’तील माणसाइतका क्रूर जीव, दुसरा कुठलाही असूच शकत नाही…क्रूरता-निर्दयता, तुझं नाव, दोन पायाचा ‘मनुष्यप्राणी’! ‘गोमाता’ तोंडाने जपत रहायचं आणि तिचे खाटीकखाने चालवणाऱ्यांकडून निवडणुकीसाठी ‘चंदा’ गोळा करायचा धंदा थाटायचा…’गोमाता’ म्हणत राजकारण करत रहायचं आणि तिला, तिच्या वासरापासून व वासराला, अधिकचा पैसा कमावण्यासाठी, तिच्या स्तन्यापासून क्रूरपणे तोडायचं (Invention of New Spike-Device)…घोर कलियुग, अजून दुसरं काय

भांडवली व्यवस्था आणि मध्यमवर्गाचा विकृति कडे प्रवास – अमानुषतेचे नवे उदाहरण Read More »

पं. जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारत व जागतिक शांतता के प्रणेता – ६०वें स्मृतिदिन पर विशेष आढावा

ज्यांनी, आधुनिक-भारताचा व जागतिक-शांततेचा भरभक्कम पाया घातला, असे भारताचे पहिलेवहिले व अत्यंत लाडके पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु… यांच्या, २८ मे-२०२४, या ६०व्या स्मृतिदिनानिमित्ताने…१८व्या लोकसभा-निवडणुकीद्वारे, भारत, तिसरं स्वातंत्र्ययुद्ध लढत असतानाच, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असण्याच्या परिस्थितीचा… थोडक्यात घेतलेला आढावा….) युक्रेनने पाश्चात्य देशांची युद्धसामग्री रशिया-युक्रेन युद्धात प्रत्यक्ष रशियावरच प्रतिहल्ला करण्यासाठी वापरण्यावरुन सध्या युरोपियन-युनियनमधल्या देशांमध्येच दोन तट पडलेले

पं. जवाहरलाल नेहरू: आधुनिक भारत व जागतिक शांतता के प्रणेता – ६०वें स्मृतिदिन पर विशेष आढावा Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक १८

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक१८ ————————————————————- (या १८व्या लोकसभेची निवडणूक, १८ आकड्यासारखीच ‘लोकविलक्षण’ आहे…भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध आणि वेदकालीन १८ गणराज्यं इ. …आपलंही गणराज्य (लोकशाही) सुरक्षित रहावं, यासाठी ही ‘स्वातंत्र्याची तिसरी

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील अखेरचा लेख-अनुक्रमांक १८ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७ ———————————————————— भारतीय-अध्यात्मानुसार “राजाकडे द्रव्य नसलं, अन्नधान्य नसलं, अगदी सैन्य नसलं तरी चालेल; पण, त्याच्याकडे ‘विश्वास’, हा असलाच पाहिजे”…त्यातून सगळंच पुन्हा उभारता येईल; पण, जर विश्वासच नसेल तर उपयोग काय? …दिल्लीश्वर, हे उद्योगपती ‘अदानी’चे मित्र असलेले ‘अडाणी’ सत्ताधीश

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १७ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६ ————————————————————————— स्वतःच्या १० वर्षांच्या राजवटीबद्दल तोंडून ब्र काढायचा नाही; उलटपक्षी, वादळ आल्यावर वाळूत चोच खुपसून बसणाऱ्या शहामृगासारखं, मागील ७० वर्षांच्याच नव्हे; तर, ७०० वर्षांच्या इतिहासाच्या वाळूत तोंड खुपसून बसायचं आणि एखाद्या कुडमुड्या ज्योतिषासारखं पुढील २५-५० नव्हे; तर,

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १६ Read More »

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५ ————————————————————– “शब्द घासून घ्यावा, शब्द मापून घ्यावा, शब्द तोलून घ्यावा आणि मगच बोलावा…पाणी, वाणी आणि नाणी कधि नासू नये”, असं सांगणारे ‘जगद्गुरु’ संत तुकाराम कुठे आणि याच्या विपरीत व्यवहार करणारे, अंधभक्तांनी बनवलेले बनावट ‘विश्वगुरु’ नरेंद्र मोदी कुठे?

“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १५ Read More »