“संकट तेलाचं नव्हे…तेल, हेच संकट!”
{आधुनिक जगताच्या कार्बन-रसायनकेंद्री ‘जीवनशैली व अर्थव्यवस्थे’च्या धारणांमुळे व धोरणांमुळे…’जागतिक-तापमानवाढ’ अनियंत्रित होत चाललेली असताना व त्यातून उद्भवलेल्या, जागतिक-तापमानवाढीच्या महासंकटांमुळे (ज्याला, ‘जागतिक-हवामानबदल’, असं सौम्य नामाभिधान दिलं गेलं आहे) दिवसेंदिवस असह्य होत चालल्याच्या पार्श्वभुमीवरील…५ जून-२०२६, या ‘जागतिक पर्यावरणदिना’च्या निमित्ताने….} अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील युद्धादरम्यान, जगभरात ‘तेल-संकटा’विषयी जोरदार चर्चा सुरु असताना…आजच्या (५ जून-२०२६) ‘जागतिक पर्यावरणदिना’ निमित्ताने…’जागतिक-तापमानवाढ’ दिवसेंदिवस असह्य होत चालल्याच्या पार्श्वभुमीवर, […]
“संकट तेलाचं नव्हे…तेल, हेच संकट!” Read More »










