“कोण कोणासोबत जाईल, हे सांगणं खूप कठीण आहे”, या बहेनजींच्या उद्गारानंतरचा ‘मायावती इफेक्ट’, काय चमत्काराची ‘राजकीय-नौटंकी’ घडवू शकतो; ते जरा पहाच…
‘स्वप्नात हत्ती दिसणं’, हे सर्वसाधारणपणे भारतीय जनमानसात ऐश्वर्यसंपन्नता-सत्तावैभव, याचं निदर्शक मानलं जातं. मात्र, वरील ‘मायावी’ उद्गारांमुळे, ‘बसपा’चा ‘हत्ती’ मोदी-शहांच्या स्वप्नात येऊ लागलाय…मात्र, तो आलाय, २०२४ च्या लोकसभा-निवडणुकीसंदर्भात सत्तावैभवाच्या शकुनाऐवजी, एक अपशकून बनूनच! …तिथून पुढे घडलेला, ताजा घटनाक्रम पाहिला की, एखाद्या सुजाण-सज्जन भारतीय नागरिकाच्या मनात-अंतःकरणात एकतर संतापाची तिडीक जावी किंवा त्याच्यावर, स्वतःच्याच कपाळावर हात मारुन घेण्याची […]









