Blog

Your blog category

“ISI तपास करणार ISI चा”

ज्याचा उल्लेख आम्ही, “ISI तपास करणार ISI चा”! असा मागल्या खेपेस केला होता…. त्या, ‘पठाणकोट हल्ल्याच्या तपासणी’साठी आलेले पाकिस्तानी पथक मायदेशी परतताच, त्या तपासकामी ‘निधड्या छाती’नं (बोगस ५६” छातीनं नव्हे !) समन्वयकाची भूमिका पार पाडणारे, … NIA चे जाँबाज पोलीस उपअधीक्षक ‘तन्जीम अहमद’ यांची, शनिवारी मध्यरात्री (दि. २ एप्रिल-२०१६) दहशतवाद्यांकरवी क्रूर हत्या करण्यात आलीयं, हे […]

“ISI तपास करणार ISI चा” Read More »

अल्पबचत योजनांवरील (PPF, Postal Savings etc.) धक्कादायक व्याजदर-कपात…

अल्पबचत योजनांवरील (PPF, Postal Savings etc.) धक्कादायक व्याजदर-कपातीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली सांगतात की, “सदरहू योजनांवरील ‘भारतीय व्याजदर’, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वात मोठे’ व्याजदर आहेत”….. पण, मग हे असले आमचे, बड्या भांडवलदारांचे ‘हस्तक’ असलेले नरेंद्र मोदी सरकारचे अर्थमंत्री, सोयिस्कररित्या हे सांगायला विसरतात की, “जे सामान्य भारतीय नागरिक अशी बचत करतात, त्यांचं ‘पगारमान’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वात

अल्पबचत योजनांवरील (PPF, Postal Savings etc.) धक्कादायक व्याजदर-कपात… Read More »

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ…..

देशाची ‘आर्थिक-स्थिती’ आणि सरकारची ‘आर्थिक-क्षमता’, केवळ यावरच आधारलेला असा कुठल्याही, ‘लोकशाही राष्ट्रा’चा वार्षिक-अर्थसंकल्प असूच शकत नाही… त्याला, निश्चितपणे एक ‘राजकीय परिणाम’ (Political Context or Political Dimension) असतं….. असावं लागतं ! त्यावरचं आपण, आपलं लक्ष या लेखात जास्त केंद्रित करूया….. २० लाख कोटींचं बजेट असलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत थोडक्यात सांगायचं म्हणजे, ‘अच्छेदिनां’च्या शोधात हरवलेला, हा एक ‘हायटेक’

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ….. Read More »

“वाचाल तर, वाचाल…..”

मुंबई–ठाण्यातली (ज्या महानगरांच्या महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहीलेली आहे !) सर्वसामान्य मराठी माणसं शिवसेनेच्या भ्रष्ट–घराणेबाज व्यवहारांमुळे अक्षरश देशोधडीला लागून १० X १० च्या ‘काडेपेटी’च्या आकाराच्या अनधिकृत बांधकामात, नाईलाजापोटी जगण्याची उमेद हरवून व जगण्याची ‘कोंडी’ स्विकारत, राहयला लागलीयतं आणि शिवसेनेचे पदाधिकारी धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांचे हात हातात घेऊन सारे ’टॉवर्स“मध्ये ऐश्वर्यात राहतायतं. कोण ‘बिल्डर’ बनले… कोण झोपडीदादा… तर,

“वाचाल तर, वाचाल…..” Read More »

नववर्ष-२०१६ प्रारंभी हवाईतळावरील हल्ल्याचं ‘कवित्व’…

महाराष्ट्र (मुंबई २६/११) आणि पंजाब (गुरूदासपूर आणि पठाणकोट) जर भ्रष्टाचारामुळे स्वतचचं संरक्षण करू शकणार नसतील….. तर, देशाचं संरक्षण कोण करणार ? पंजाब पोलीसदल व अन्य सुरक्षा यंत्रणा जर भ्रष्टाचार व ‘अंमली पदार्था’तील अनैतिक पैशापुढे अशाच झुकणार असतील तर, काय “गुजराथ” देशाचं संरक्षण करणार ??? ….धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांना ‘पठाणकोट’मध्ये ‘बळी’ गेलेल्या उमद्या जवान व हवाईदल अधिकाऱयांचं, दुःख

नववर्ष-२०१६ प्रारंभी हवाईतळावरील हल्ल्याचं ‘कवित्व’… Read More »

नववर्षांचे स्वागत आणि संदेश……

नेमेचि येणारा पावसाळा, ‘नेमेचि’ बरसायचं हल्ली विसरलायं….. तरीही, कॅलेंडरची पानं मात्र, अगदी नियमितपणे उलगडली जात रहातात…. तशातच, ३१ डिसेंबरची रात्र येते, तिचं मुळी ‘ग्रेगरियन’ कॅलेंडरनुसार आंग्ल नूतन-वर्षाचा सांगावा घेऊन. खरंतरं, आपलं मराठमोळं वर्ष चैत्र शुद्ध-प्रतिपदेला म्हणजेच ‘गुढीपाडव्या’ला सुरु होतं…. जेव्हा, निसर्गाचा ‘वसंता’च्या नवोन्मेषाचा शुभारंभ होणं अपेक्षित आहे…. गारठून गेलेली अवघि सृष्टी त्या वासंतिक मायेच्या ऊबेनं

नववर्षांचे स्वागत आणि संदेश…… Read More »

महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून… माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली… भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले… कारभारणीला घेऊन संगे, मी आता लढतो आहे… पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा… पाठीवरती हात देऊन, तुम्ही

महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने Read More »

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू”

तसंही, दररोज रात्री हाडकुळ्या, कुपोषणग्रस्त १० बाय १० खोलीच्या सर्वसामान्य घरातल्या, ‘घुसमटणारा श्वास’ उशाशी घेऊन झोपणा-या मराठी मुलां’चं ‘नाईट लाईफ’, ‘२४ x ७ अस्वस्थ झोपे’चचं असतं. उद्याचा दिवस कसा असेलं, तुटपुंज्या पगाराची नोकरी टिकेल की टिकणार नाही, ही, असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर घेऊन झोपणा-या, त्यांच्या पालकांची झोपही काही फार सुखेनैव नसतेच… त्यादृष्टीनं ते ही, २४

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू” Read More »

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) ————————————- या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही ! पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद Read More »

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..”

वेद-उपनिषदांसह यच्चयावत एतद्देशीय भारतीय तत्वज्ञानाचा सार असलेली व महन्मंगल तत्वज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली “भगवदगीता”, ही कोणी केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यानं किंवा ‘न’ म्हटल्यानं तिचं महत्त्व वाढतं वा कमी होतं. असं मुळीच नव्हे जसं सोन्याचं वा हि-याचं अंगभूत वा उपजत मूल्य “स्वयंभू-स्वरुपात असतं, तशीच गीतेची महती आहे। ‘भगवदगीते’ला ‘राष्ट्राच्या परिसीमेत बद्ध करणं, म्हणजे कोहिनूराच्या हि-याला

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..” Read More »