धर्मराज्य पक्ष

ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे…

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”,* मालिकेतील लेख-अनुक्रमांक ४ ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे… ‘गुजराथी-लाॅबी’कडून चालवल्या जाणाऱ्या ‘हिंदुत्वा’च्या राजकीय-फॅक्टरीतून बाहेर पडणारा तयार-माल म्हणजे… “असत्य, अन्याय, अत्याचार आणि अमानुष शोषण”! ही ‘गुजराथी-लाॅबी’, हिंदुत्वाच्या नावाखाली प्रथमतः मुसलमान, मग शेतकरी, नंतर लष्करी सेवेत जाऊ पहाणारे नवतरुण आणि आता कामगार, अशी […]

ही राजा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ नव्हे… Read More »

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी…

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ३ ‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी… “तमसो मा ज्योतिर्गमय” असा आपल्या भारतीय-आध्यात्मिक अंतःप्रज्ञेचा मोक्षाप्रत नेणारा ऊर्ध्वप्रवास… तर, भाजपाई बनावट-बेगडी ‘हिंदुत्वा’चा प्रवास उलटा किंवा अधोगामी : ‘प्रकाशाकडून अंधाराकडे’ नेणारा…!!! …सापाच्या विषासारखी या ‘अघोषित आणीबाणी’तली हुकूमशाही, गुलामगिरी (जशी ती,

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी… Read More »

“इंडिया एक आयडिया”: जनजागरण-लेखमालिका…लेख-अनुक्रमांक २

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक २ निवडणूक आयोग, न्यायालयं, विद्यापीठं, नीतिआयोग, कॅग, ईडी-आयटी-सीबीआय सारख्या सगळ्याच केंद्रीय अथवा स्वायत्त-यंत्रणा वेड्यावाकड्या ताब्यात घेऊन, EVM चा कथित गैरवापर करुन, ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’सारख्या सरकारी-दरोडेखोरीच्या माध्यमातून प्राप्त हजारो कोटींच्या काळ्या पैशातून प्रचंड महागडा असा ‘आयटी-सेल’ चालवून; तसेच, शिक्षित-अशिक्षित ‘अंधभक्तां’च्या फौजेला सोबत

“इंडिया एक आयडिया”: जनजागरण-लेखमालिका…लेख-अनुक्रमांक २ Read More »

“इंडिया एक आयडिया”: जनजागरण-लेखमालिका… लेख-अनुक्रमांक १

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १ गौतम बुद्धाकडे एकदा एक माणूस आपल्या समस्यांची जंत्री मांडू लागला. त्याच म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्यानंतर गौतम बुद्ध म्हणाले, “तू मांडलेल्या ८३ समस्या सोडविण्यास मी ‘असमर्थ’ आहे…पण, त्यातली शेवटची ८४वी समस्या मात्र, मी नक्कीच सोडवू शकतो आणि ती सोडवली

“इंडिया एक आयडिया”: जनजागरण-लेखमालिका… लेख-अनुक्रमांक १ Read More »

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका…

पार्श्वभूमी…लोकसभा-निवडणुकीच्या धुमश्चक्रीत इंडिया-आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, भाषणं करण्याला आता फारसा अर्थ उरलेला नाही…ज्यांना एकदा देशाची सध्याची अवघड परिस्थिती नीट समजली, त्यांना ती समजलीच; म्हणूनच तर ते निष्ठेनं ‘इंडिया-आघाडी’च्या नेत्यांसोबत आहेत. पण, जे बीजेपीवाले, संघवाले आहेत…ते काही तिथे नसतात आणि सर्वसाधारण जनताही हल्ली फारशी राजकीय सभांना वगैरे नसतेच. म्हणूनच लेख

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका… Read More »

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!!

आपल्या पक्षीय-रिवाजानुसारच, राजकारणात ‘विषाची आणि द्वेषाची शेती’ करणारा, अन्नामलाई नावाचा एक तामिळनाडुचा तथाकथित भाजपाई ‘फायरब्रॅण्ड’ नेता…एक दिवस उठतो काय, तब्बल ५०वर्षांपूर्वी हस्तांतरित झालेल्या ‘कच्चाथिवू’ बेटाबाबत, भारत-श्रीलंकेदरम्यान झालेल्या करारासंदर्भात केंद्र-सरकारच्या परराष्ट्रखात्यात ‘माहिती-अधिकार अर्ज (RTI) टाकतो काय आणि सरकारकडून त्यावर तत्काळ उत्तर येतं काय…सगळाच, ‘मोदी है, तो मुमकिन है’ असा, ‘मोदी-ब्रॅण्ड’चा ठरवून घडवलेला चमत्कार! ‘अगा जे, त्यास्वरुपी

‘कच्चाथिवू का कच्चाचिठ्ठा’ सिर्फ खुला ही नहीं…मोदी-शहा सरकार के ‘मुँहपर तमाचा’ बनकर सामने आ गया…!!! Read More »

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो….

एखाद्या देशाचा पंतप्रधान, किती उठसूठ खोटं बोलणारा व देशाची सतत किती दिशाभूल करणारा असावा, याला काही मर्यादा…??? तामीळनाडू भेटीत, ज्या ‘कचाथीवू’ (Katchatheevu) बेटावरुन मनमोहनसिंग सरकारवर पं. नरेंद्र मोदींनी टीकेचं एकच मोहोळ उठवलं (अर्थातच, लोकसभा-निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुद्दामहूनच), ते ‘कचाथीवू’ बेट, हे श्रीलंकेतील एक निर्जन बेट. १९२१ पासून या निर्जन बेटावर ब्रिटीश-सिलोनचे (आताची श्रीलंका) नियंत्रण होते. भारत

जनाची नाहीतर मनाची तरी, ठेवा हो…. Read More »

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का?

एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. . १) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का? Read More »

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर

प्रख्यात अर्थतज्ज्ञ व भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे निरतिशय आदरणीय पती (ज्यांनी, कौटुंबिकहितापेक्षा समाजहिताला-राष्ट्रहिताला प्राधान्य देत भारतीय-अध्यात्माचं मूर्तिमंत प्रतिक असलेल्या रामाचा, बुद्धाचा कित्ताच गिरवलेला आहे) सर्वश्री पराकला प्रभाकर…”तुम मुझे चंदा दे दो, मै तुम्हे धंदा दूंगा…नहीं तो, ED/CBI/IT के फाँसी का फंदा दूंगा”फेम भाजपा-सरकारविषयी परखडपणे बोलतायत…”इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळ्यामुळे ‘भाजप (BJP) विरुद्ध भारतीय जनता’ (केवळ, भाजप

‘इलेक्टोरल बाॅण्ड घोटाळा’, भारतातीलच नव्हे; तर, जगभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरावा! – सर्वश्री पराकला प्रभाकर Read More »

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा”

कुठे ते, “तुम मुझे खून दो, मै तुम्हें आजादी दूँगा” म्हणणारे कडवे-देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुठे, “तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” म्हणणारे बडवे-देशद्रोही ‘गुजराथी-लाॅबी’वाले… ज्यांच्यासाठी, “देश चालवणं म्हणजे केवळ, आपल्या खास गुजराथी-भाषिक भांडवलदार मित्रांसाठी मांडलेला-थाटलेला, एक अतिशय किफायतशीर धंदाच होय! …अशी क्षुद्रवृत्ती धारण करणाऱ्या शासनकर्त्यांच्या हिणकस, समाजघातकी व्यापारी-वृत्तीकडे पाहूनच, ‘खलील जिब्रान’

“तुम मुझे ‘चंदा’ दे दो…मै तुम्हे ‘धंदा’ दूँगा” Read More »