भांडवली व्यवस्था

२६ एप्रिल, २०११ – ‘चेर्नोबिल आण्विक अपघाताला, २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने…. “अणूविद्युत… निसर्गाशी द्यूत! अणूविद्युत… मृत्यूदूत!!”…

‘‘You can never Master Nature…. Nature rules us, the undiluted truth we understand, if ever, we peep into the TOMB of the dead moments of Chernobyl-Fukushima & into the WOMB of the unborn future moments of Jaitapur !!!’’… “आम्ही अंधारात राहायला तयार आहोत…पण तो आम्हाला जाळणारा किरणोत्सर्जनाचा ‘अणू–प्रकाश’ नको !!!’’…. ज्या जपानचं अभिमानानं आमचे शासक […]

२६ एप्रिल, २०११ – ‘चेर्नोबिल आण्विक अपघाताला, २५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने…. “अणूविद्युत… निसर्गाशी द्यूत! अणूविद्युत… मृत्यूदूत!!”… Read More »

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…)

कोकणातल्या ‘विनाशकारी’ प्रस्तावित ‘जैतापूर अणूप्रकल्पा’च्या निमित्ताने….. “महाराष्ट्रातला मायमराठी पिढ्यापिढ्यांना, हा कुणाचा कुठला शाप आहे,  गोतास ‘काळ’ ठरणारा ‘दांडा’ प्रत्येक गाव-शहरात उगवू पाहे !!!”. “जिंदगी के दाम गिर गये, कुछ गम नहीं ! मौत की गिरती हुई कीमत से, घबराता हूँ मैं !!!….                                  -(नीरज जैन) ———————————————  संतांची व ज्ञानी – तपस्वी मूर्तीची ‘खाण’ असलेल्या या

(जैतापूर की, ‘जळितापूर’ ?… जैतापूर की, ‘मयतापूर’ ??…) Read More »

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस

आर्थिक विकासाची तद्दन खोटी आणि वांझोटी स्वप्न दाखवून आपल्या देशातल्या व्यवस्थापकीय-शासकीय आणि भ्रष्ट बुद्धिजीवी मंडळींनी जागतिकीकरणाच्या रेटयात गेल्या १५-२० वर्षात जो भीषण नंगानाच चालवलाय, तो सैतानालाही लाजविणारा आहे. एखाद्या कसलेल्या निर्दयी शिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह चारी बाजूंनी हाकारे देत कोंडीत पकडलेल्या दुबळया सावजाची अत्यंत क्रूरपणे ‘शिकार’ करावी, अशातऱ्हेच भयप्रद व असुरक्षिततेच वातावरण, आपल्या देशाच्या औद्योगिक व

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस Read More »

“शानू!”

नकळत आज खाडीवरल्या वाळूत करंगळीनं माझ्या हृदयातलं दोन अक्षरी रेखाचित्र काढलं! लहानशी कागदी होडी मी अलगद पाण्यावर सोडली. अस्पष्टशा लाटांवर हिंदकाळतं-हेलकावतं हळूहळू थरथरतं ती दूर-दूर क्षितिजाकडं निघून गेली. शानू……..माझी शानू, अशीच दूर-दूर गेली माझ्यापासून? की कशी? स्मृतिंच्या हेलकाव्यातून एक लहानशी मुग्ध शिल्पमूर्ति वाळूत रोवल्यासारखी उभी रहातेयं. परकर सावरत या वाळूवर आपले इवले इवलेसे पायाचे ठसे

“शानू!” Read More »

‘नॉएडा’ चा धडा!

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणाऱ्या ‘ग्रेटर नॉएडा’ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं! वरील वाहनांच्या सुटया भागाचं उत्पादन करणाऱ्या व ३६०

‘नॉएडा’ चा धडा! Read More »

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण (globalization)ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ‘आर्थिक-प्रक्रिया’ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे. त्यामुळे जागतिकीकरण म्हणजे केवळ देशाची सीमा खुली करीत आपली अर्थव्यवस्था जगाच्या

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!! Read More »