…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता?
(आज ६ डिसेंबर, महापरिनिर्वाण-दिन… बाबासाहेबांचा ‘समतेचा संदेश’, कार्ल मार्क्सप्रणित ‘साम्यवाद’ आणि गांधी-नेहरु-लोहियांचा ‘समाजवाद’…यांना एकाचवेळी तिलांजली देत, अमानुष विषमतेचा व माणुसकीशून्य व्यवहाराचा कहर माजवणार्या ‘भांडवलशाही’चं निर्लज्ज-निरर्गल प्रतिनिधित्व करणाऱ्या… ‘इन्फोसिस’वाल्या नारायणमूर्तींच्या कामगार-कर्मचारीविरोधी फुत्काराचा व सत्यस्थितीचा अपलाप करुन भांडवलशाहीचं आंधळं समर्थन करु पहाणाऱ्या विखारी वक्तव्याचा… ‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन ‘राजन राजे’कृत रोखठोक व जळजळीत पंचनामा…बघूया, त्यातून हा इन्फोसिसचा ‘वाल्या’ […]
…तरी, तुमच्या भांडवलशाहीला उदारमतवादी म्हणता? Read More »









