राजकारण

“First the Raid… Then the Acquisition: A Pattern Too Clear to Ignore”

“Show me the man, I’ll show you the crime” a cynical phrase, in stark contrast to legal principles like nullum crimen sine lege (no crime without law)…was allegedly used by Lavrentiy Pavlovich Beria, influential Joseph Stalin’s secret police chief, serving as head of the NKVD from 1938 to 1945. Looking at the series of unfolding events, as mentioned below, which have […]

“First the Raid… Then the Acquisition: A Pattern Too Clear to Ignore” Read More »

लेख क्र.९ : “राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं….”

लेखक : राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष व धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ) लेख क्रमांक ९ * *राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं…. राजकारण, हे तुमचं हवापाणी, अन्न-वस्त्र-निवारा, आरोग्य-शिक्षण व जगण्यातल्या सुरक्षिततेसह सगळ्याच बाबी ठरवत असल्याने… “मला काय त्याचं”, या वृत्तीने राजकारण पराङ्‌मुख राहिल्याने बदमाषांचं फावतं आणि सॅम्युअल जाॅन्सन व मार्क ट्वेन म्हणतो तसं, “Patriotism

लेख क्र.९ : “राजकारणाला तुम्ही नाकारलंत; तर, राजकारण तुम्हाला नाकारतं….” Read More »

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे!

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे! महाराष्ट्राची निवडणूक आटोपताच ‘बीजेपी’चा हत्ती…आपले खरे दात दाखवायला लागलाय. भाजपा( NDA) सरकारने आता तीन काळ्या कामगार-कायद्यांनी बनलेली ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) झपाट्याने लागू करायला घेतलीय…कल्पनातीत अशा भयंकर गुलामगिरीला व कंपनी-दहशतवादाला रोजच्या रोज तोंड देत काॅर्पोरेटीय क्षेत्रात आणि इतरही छोट्यामोठ्या कंपन्या-कारखान्यांमधून सगळ्यांनाच नोकरी मुठीत धरुन जगावं

निवडणुकीचा शिमगा संपला…आता त्याचं ‘कवित्व’ समस्त कामगार-कर्मचारीवर्गाला भोगावं लागणार आहे! Read More »

” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”

“विजय कोणत्याही पक्षाचा नाही, व्यक्तिचा नाही, जनतेचाही नाही आणि धर्माचा तर नाहीच नाही…या सगळ्यांचाच दणदणीत पराभव करुन निवडणुकीत वाटलेल्या काळ्या पैशाने विजय मिळवलाय… आता, यापुढे ‘काळा-पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री”, ही एक समाजमाध्यमातील मार्मिक प्रतिक्रिया वाचल्यानंतर…. “पैशाच्या महा(युती)पुरे झाडे जाती, तेथे ५१ लव्हाळे वाचती…!!!” असाच, या महाराष्ट्र विधानसभा-निवडणूक निकालाचा ‘सातबारा’ मांडावा लागेल. …यापेक्षा, महाराष्ट्र-विधानसभा निवडणूक-निकालाचं वेगळं

” ‘काळा पैसा’ हाच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री” Read More »

१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे….

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ७ ———————————————- १८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे…. भारतीय-अध्यात्मात १८ या आकड्याला विशेष महत्त्व आहे…१८ पुराणं, गीतेचे १८ अध्याय, १८ दिवस चाललेलं महाभारत युद्ध वगैरे वगैरे! …त्याचबरोबर, ही स्वातंत्र्याची तिसरी लढाई देखील आहे. पहिली स्वातंत्र्याची लढाई, आपण

१८व्या लोकसभेची निवडणूक, ही अनेक अर्थांनी ‘लोकविलक्षण’ आहे…. Read More »

२०२४ लोकसभा-निवडणुकीतील धक्कादायक राजकीय परिस्थितीचा विश्लेषण – उत्तरेत हाफ दक्षिणेत साफ

“उत्तरेत हाफ आणि दक्षिणेत साफ” अशा, २०२४च्या लोकसभा-निवडणुकीच्या पहिल्याच चरणात दिसायला लागलेल्या सुस्पष्ट संकेतांनंतर…गुजराथी पंतप्रधानांना भयंकर मिरची झोंबलीय आणि ते, पंतप्रधानपदाची इभ्रत तर सोडाच; पण सामान्य भारतीय-नागरिक म्हणूनही जो काही आब, जी काही मानमर्यादा असते… ते सगळं सोडून, कालचं काँग्रेसचं मनमोहनसिंग सरकार व आजचं काँग्रेसचं न्यायपत्र…यासंदर्भात, पं. नरेंद्र मोदी, वाटेल ते खोटंनाटं व देशात दंगलप्रवण

२०२४ लोकसभा-निवडणुकीतील धक्कादायक राजकीय परिस्थितीचा विश्लेषण – उत्तरेत हाफ दक्षिणेत साफ Read More »

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी…

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं…”इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक ३ ‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी… “तमसो मा ज्योतिर्गमय” असा आपल्या भारतीय-आध्यात्मिक अंतःप्रज्ञेचा मोक्षाप्रत नेणारा ऊर्ध्वप्रवास… तर, भाजपाई बनावट-बेगडी ‘हिंदुत्वा’चा प्रवास उलटा किंवा अधोगामी : ‘प्रकाशाकडून अंधाराकडे’ नेणारा…!!! …सापाच्या विषासारखी या ‘अघोषित आणीबाणी’तली हुकूमशाही, गुलामगिरी (जशी ती,

‘मदर ऑफ डेमाॅक्रसी’ ते ‘मर्डर ऑफ डेमाॅक्रसी… Read More »

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका…

पार्श्वभूमी…लोकसभा-निवडणुकीच्या धुमश्चक्रीत इंडिया-आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की, भाषणं करण्याला आता फारसा अर्थ उरलेला नाही…ज्यांना एकदा देशाची सध्याची अवघड परिस्थिती नीट समजली, त्यांना ती समजलीच; म्हणूनच तर ते निष्ठेनं ‘इंडिया-आघाडी’च्या नेत्यांसोबत आहेत. पण, जे बीजेपीवाले, संघवाले आहेत…ते काही तिथे नसतात आणि सर्वसाधारण जनताही हल्ली फारशी राजकीय सभांना वगैरे नसतेच. म्हणूनच लेख

“इंडिया एक आयडिया” या शीर्षकाखाली, सादर एक खास जनजागरण-लेखमालिका… Read More »

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का?

एका बातमीनुसार, भारताच्या अर्थमंत्र्यांकडे एवढाही पैसा नाही की, त्या लोकसभा-निवडणूक लढवू शकतील आणि म्हणूनच त्यांनी लोकसभा-निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासंदर्भात, काही प्रश्न संभवतात, त्यांची चर्चा व्हायला हवी…. . १) निर्मला सीतारमण यांच्या पूर्वसुरींनी (म्हणजेच, दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी) बेकायदेशीरपणे, गैरसंविधानिक पद्धतीने जो ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’ घोटाळा केलाय; त्या घोटाळ्यातील पैसा, आजी अर्थमंत्री निर्मला

निवडणूक लढविण्यासाठी पैसे नाहीत, देशाच्या अर्थमंत्र्यावर ही वेळ का? Read More »

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!!

सत्तेवर येताच दाऊद इब्राहिमला पाकिस्तानातून खेचून आणण्याची भंपक भाषा करणारा ‘भाजपा’…स्वतःच ‘दाऊद इब्राहिम’चा बाप बनलाय आणि त्या विपरीत अर्थाने, खरोखरीच भाजपाने दाऊद इब्राहिमला भारतात आणून आपला शब्द पाळला (भले मग, स्विसबँकेतला काळा पैसा आणायचं आणि त्यातून प्रत्येक भारतीयाच्या जनधन खात्यात १५ लाख रु. टाकायचं, राहून का जाईना); त्याबद्दल, भारतीय जनतेनं भाजपाच्या दिल्लीश्वर धेंडांचं अभिनंदनच करायला

माय नेम इज बाॅण्ड…इलेक्टोरल बाॅण्ड 056…!!! Read More »