कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत….
कालची लोकसभेची काय किंवा आजची महाराष्ट्र-विधानसभेची काय…दोन्ही निवडणुका; तसेच, देशाच्या इतर राज्यांतील निवडणुका, या कमालीच्या विषम पातळीवरील लढती होत्या व आहेत…. लोकसभा-निवडणुकीनंतर जर, दुसर्या क्रमांकाचं महत्त्व कशाला असेल; तर ते आहे, महाराष्ट्राच्या विधानसभा-निवडणुकीला! अमेरिकेत न्यूयाॅर्कचं, जे राजधानी ‘वॉशिंग्टन’पेक्षाही मोठं असं अनन्यसाधारण महत्त्व…तेच, मुंबई-महाराष्ट्राचं दिल्लीहूनही कितीतरी पटीने अधिक महत्त्व…म्हणूनच, ‘गुजराथ-नागपूर’ परिवारातल्या ‘वासवी’ भांडवली-‘संघ’शक्ति एकत्र येऊन (हा […]