तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस
“तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस…फरक इतकाच की, तेव्हा योग-प्राणायाम-आयुर्वेदाचा धंदा करणारा ‘रामदेवबाबा’ होता आणि आज एक सामजहितैषी शास्त्रज्ञ-पर्यावरणतज्ज्ञ ‘सोनम वांगचूक’ आहे!” …तेव्हा, भाजप-संघीय ‘दलाल’ असलेला डरपोक रामदेवबाबा, जीवाच्या भितीने बायकांची वस्त्रे लपेटून मंचावरुन खाली उडी मारुन धूम पळाला होता; तर, आज जीवाचा करार करुन, दिल्ली पोलिसांपुढे सोनम वांगचूक मरणासन्न अवस्थेत लढत राहिला…हाच […]
तेव्हाही तेच दिल्ली पोलिस, आजही तेच दिल्ली पोलिस Read More »










