विशेष लेख

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”…..

५ एप्रिल (रविवार)-२०२० रोजी रात्रौ ठीक ९ वा. जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. “नियतीशी करार”(Tryst with destiny) अशी ऐतिहासिक ललकार पुकारत भारताचे खरेखुरे ज्ञानी, विज्ञानवादी आणि विवेकी, असे पहिले पंतप्रधान पं. नेहरुंनी भारतीय स्वातंत्र्याची उद्घोषणा केली…. त्या, स्वातंत्र्यापश्चातच्या ७२ वर्षाच्या प्रवासातील ५ एप्रिल-२०२० रोजी रात्रौ ९ नंतरची ९ मिनिटे, हा एक ‘अंधारवाट’ दाखवणारा […]

जेव्हा, “अकलेचे दिवे लागले” आणि, “शहाणपणाचे विझले”….. Read More »

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…???

‘करोना महारोग’ बराचसा अनावश्यक हवाईप्रवास करणाऱ्या श्रीमंतांनी विमानातून पसरवला आणि त्याचे खाली जमिनीवर भयंकर ‘भोग’ कोण भोगतोय…. तर, “विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर” तसं, डोक्यावर गाडगीमडगी घेऊन रस्तोरस्ती मैलोगणिक ऊन्हातान्हात फिरणारा तो गोरगरीब भोगतोय….. या ‘मरणयातनां’पेक्षा प्रत्यक्ष ‘मरण’ बरं… अशी, आजची सामान्य लोकांची मनस्थिती आहे! केवढं हे, कमालीचं क्रौर्य? क्रौर्याने तर या ‘लाॅकडाऊन’मध्ये जणू, कळसच गाठलाय… नोटबंदीतही

रोगापेक्षा ‘इलाज’ भयंकर की, ‘इलाजा’पेक्षाही ‘डाॅक्टर’ भयंकर…??? Read More »

‘‘खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं’’ करणाऱ्या व हिटलरी-गोबेल्स प्रचारतंत्रात पारंगत, भाजपा-RSSवाल्यांचे कायमच ‘‘खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळेच असतात’’!

‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट बिल’’ (CAB) किंवा आताचं त्याचं, ‘‘सिटीझनशिप अॅमेंडमेंट अॅक्ट’’ किंवा ‘‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’’त झालेलं रुपांतरण; हे, भाजपा राजवटीत अनेक समस्यांनी याअगोदरच कमालीच्या त्रस्त असलेल्या भारतात, अत्यंत खतरनाक अशा धर्माधारित ‘ध्रुवीकरणा’ला भयंकर चालना देणारी देशविघातक ‘बाब’ आहे…. हे गल्लीतला शाळकरी असलेला अथवा नाके तापवणारा एखाद्या ‘बाब्या’ही सांगेल! पण, सध्या अति चर्चाचर्वित होऊन (जे ‘भाजप’च्या पथ्यावरच

‘‘खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं’’ करणाऱ्या व हिटलरी-गोबेल्स प्रचारतंत्रात पारंगत, भाजपा-RSSवाल्यांचे कायमच ‘‘खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळेच असतात’’! Read More »

‘‘उन्नावचा ‘भाजपी’य सैतानी उन्माद….’’

मोदी-शहांचा अत्यंत लाडका (blue eyed boy) भाजप आमदार कुलदीप सिंगर यांना उन्नाव बलात्कार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलय…. प्रचंड जनक्षोभाच्या उद्रेकानंतरच कुलदीप नावाच्या नराधम, करंट्या भाजपावाल्यावर पोलीस कारवाई होऊ शकली. ‘‘मेक इन इंडिया’’ ऐवजी, ‘‘रेप इन इंडिया’’ असं जे राहूल गांधी म्हणतायत…. त्याची, अलिकडे अशासारखी देशभर जागोजागी आढळणारी भाजपा-बलात्कारी प्रवृत्ती, ही पार्श्वभूमी आहे! बलात्कारींनी पिडीतेच्या कुटुंबियांना

‘‘उन्नावचा ‘भाजपी’य सैतानी उन्माद….’’ Read More »

म्हणे, अण्णा सध्या गप्प का आहेत….

भाजपाची दुसरी टर्म चालू आहे, माहितीचा अधिकार किंवा जनलोकपाल विधेयक यासाठी थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले कॉंग्रेस सत्तेत असताना, मग आता शांत का? आता तर काही असेही बोलतात की महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार आहे, आता अण्णा उपोषण करण्यास तयारी करत असणार? भाई… कॉंग्रेसकडे एक हाती सत्ता नव्हती, आता तर भाजपला एक हाती सत्ता

म्हणे, अण्णा सध्या गप्प का आहेत…. Read More »

‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार, “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याच्या मागणीच्या निमित्ताने……

‘शिवाजी’, हे मराठी घराघरात शिरलेलं हक्काचं नुसतं ‘नाव’ नाही, मराठी नीतिमत्तेचं आणि बुलंद शौर्याचं नुसतं ‘गाव’ही नाही… तो आहे, प्रत्येक मराठी हृदयाचा प्रेमानं घेतलेला ‘ठाव’!!! … ओसंडून वहाणाऱ्या अंतर्यामी प्रेमाला वरकरणी आदराची ‘क्षिती’ नाही, त्यामुळेच केवळ ‘शिवाजी’ उच्चारल्यानं कुठल्याही अनादराची काडीमात्र ‘भिती’ही नाही! छत्रपती शिवाजी महाराज, या नावात उत्तुंग आदर ओतप्रोत भरलेला जरुर आहे… तसा

‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार, “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” करण्याच्या मागणीच्या निमित्ताने…… Read More »

“चाहे देश बरबाद हो या और कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे….” अकल के दुश्मन और अंध मोदी-भक्तों की पुकार!

उठताबसता भ्रष्टाचारावर अत्यंत दांभिकतेनं रेटून खोटी बोंबाबोंब करणाऱ्या ‘‘मोदी-शहा’’ या दुकलीने आजवर केंद्रात सक्षम ‘लोकपाल-यंत्रणा’ निर्माण केली का? आणि, त्यांच्या गुजराथमध्येही सक्षम ‘लोकायुक्त’ आणला का?? शेकडो कोटींचे घोटाळे करुन देशाबाहेर पळणारे बहुतेक सगळे धनदांडगे गुजराथी; तर, सैन्यदलात किती गुजराथी? …मांडा बघू त्रैराशिक आणि शोधा, स्वतःच त्याचं उत्तर !!! तब्बल सहा वर्षे उलटून गेली…. ‘‘लोकपाल आणि

“चाहे देश बरबाद हो या और कुछ भी हो, हम तो वोट, मोदी को ही देंगे….” अकल के दुश्मन और अंध मोदी-भक्तों की पुकार! Read More »

‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने…..

स्पेनची राजधानी माद्रिद येथे, २ ते १३ डिसेंबर-२०१९ अशी एकूण बारा दिवस सुरु असलेल्या UNFCCC च्या (युनायटेड नेशन्स् फ्रेमवर्क कन्व्हेंशन् ऑन् क्लायमेट् चेंज्) ‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने….. “We’ve sleepwalked past the ‘point of no return’… jeopardising the health and safety of everyone on this planet!” ……ANTONIO GUTERRES (UN Secretary General) “March now or Swim

‘‘जागतिक हवामान-बदला’’विषयक COP25 परिषदेच्या निमित्ताने….. Read More »

II भक्त तथा, कंबख्त II

‘‘मोदी सरकार की उधड रही है ‘खाल’…. ‘मोदी-भक्तों’ का, क्या है ‘खयाल’ ??? गौ दूध नाले में, गौ मूत्र प्याले में, बलात्कारी विधिमंडल में और पिडीता पुलिस थाने में….अनपढ़, गँवार संसद की सेंट्रल हाॅल में और पढे-लिखे शिक्षित राममंदिर की कतार में…. ‘‘बेरोजगार और ठेकेदारी-नीम (NEEM) के ‘गुलाम’ मजदूर-कर्मी, कर रहे हो चर्चा कलम ३७०,

II भक्त तथा, कंबख्त II Read More »

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील…

कधि, काश्मीरचं कलम ३७०, कधि बालाकोटचा सर्जिकल-स्ट्राईक; तर, कधि अयोध्येचं राममंदिर…. या पोकळ भावनिक हिंदोळ्यांवर झुलत, असंच सर्वसामान्यांचं आयुष्य, गुलामगिरी व जगण्याच्या कोंडीत वाया जात राहील !!! या जगात अशी कुठलीही व्यक्ति असू शकत नाही, असत नाही… कुठलाही धर्मग्रंथ वा अन्य, कुठलीही बाबही अशी असूच शकत नाही; की, जी कळीकाळालाही पुरुन उरु शकेल. विश्वाची पोकळी,

काळाच्या घड्याळाची टिकटिक पुढे अशीच चालू राहील… Read More »