विशेष लेख

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली……

“सावित्रीमाई पाहुणी आली, गेली रस्त्यावरुन वाहून… भिंत खचली, कठडा तुटला, पूल अर्धा गेला वाहून…. जाता जाता, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले…. पती-प्राणार्थ झुंजणारीनं, शेकडों जीवांना यमसदनी कसे धाडले….” १९२८ साली ब्रिटीशांनी बांधलेला (मे-२०१६ रोजीच्या रिपोर्टनुसार शासन दरबारी उत्तम स्थितीतला पूल, अशी आश्चर्यकारक नोंद असलेला) सावित्री नदीवरचा पूल वाहून जातो आणि कागदाच्या होडीसारख्या वरुन जाणाऱ्या […]

सावित्री नदी पूल दुर्घटनेतील मृतात्म्यांना ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे गदगदत्या अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली…… Read More »

ब्रेक्झिटचं कवित्व……

अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक व अमेरिकन ‘गन-लाॅ‘ बदलण्याची धामधूम, फ्रान्समध्ये ‘कामगार-कायदे‘ बदलावरुन तापलेलं वातावरण आणि युरोकप-२०१६ फूटबॉल-स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ७५% ब्रिटीश नागरिकांनी मतदानात भाग घेऊन, निसटत्या बहुमताने का होईना (५१.९%  बाजुने तर, ४८.१ विरोधात) पण, ‘ब्रेक्झिट‘च्या (British Exit from European Union) बाजूने दि. २३ जून-२०१६ रोजी कौल दिला आणि या ‘अस्मितेच्या राजकारणा‘चा (Identity Politics) पहिला ‘बळीचा बकरा‘

ब्रेक्झिटचं कवित्व…… Read More »

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी

मोहनदास करमचंद गांधी, हे व्यक्तिमत्त्व यासाठी जगात ‘महान’ आणि तो यासाठी ‘महात्मा’…. कारण, अलिकडच्या काळातील हा एकमेव भारतीय, ज्याची ‘प्रज्ञा’ जगण्याच्या सगळ्याच संदर्भांच्या ‘आसा’ला भिडलेली होती ! …….अध्यात्म, समाजकारण, राजकारण, शाश्वत स्वरुपाची निसर्ग-पर्यावरणस्नेही जीवनशैली-अर्थशास्त्र-विकासाचं प्रारूप, ‘ग्राहको देवो भव’ मानणारी उद्योग-व्यापार नीति, शाश्वत नैसर्गिक-शेती, निसर्गोपचार, ‘रामराज्य, अंत्योदय, अस्पृश्यता-निर्मूलन, अहिंसा, मौनव्रता”‘चा पुरस्कार, ‘पहने सो कांते और कांते

“गव्हाच्या पीठाच्या ‘पुर्‍या’ करुन तळणं… याचा अर्थ, गव्हाच्या पीठातील ‘पौष्टिक’ता नष्ट करुन सौम्य ‘विष’ तयार करणं”……. इति म. गांधी Read More »

“ISI तपास करणार ISI चा”

ज्याचा उल्लेख आम्ही, “ISI तपास करणार ISI चा”! असा मागल्या खेपेस केला होता…. त्या, ‘पठाणकोट हल्ल्याच्या तपासणी’साठी आलेले पाकिस्तानी पथक मायदेशी परतताच, त्या तपासकामी ‘निधड्या छाती’नं (बोगस ५६” छातीनं नव्हे !) समन्वयकाची भूमिका पार पाडणारे, … NIA चे जाँबाज पोलीस उपअधीक्षक ‘तन्जीम अहमद’ यांची, शनिवारी मध्यरात्री (दि. २ एप्रिल-२०१६) दहशतवाद्यांकरवी क्रूर हत्या करण्यात आलीयं, हे

“ISI तपास करणार ISI चा” Read More »

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!!

भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रात भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या ब‍ऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश’ (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रा’त भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) काहीप्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था व व्यूहरचना करुन, त्यातून आपापली “आध्यात्मिक-दुकाने” (जशी राजकारण्यांची ‘समाजसेवे’ची असतात !)

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!! Read More »

नववर्षांचे स्वागत आणि संदेश……

नेमेचि येणारा पावसाळा, ‘नेमेचि’ बरसायचं हल्ली विसरलायं….. तरीही, कॅलेंडरची पानं मात्र, अगदी नियमितपणे उलगडली जात रहातात…. तशातच, ३१ डिसेंबरची रात्र येते, तिचं मुळी ‘ग्रेगरियन’ कॅलेंडरनुसार आंग्ल नूतन-वर्षाचा सांगावा घेऊन. खरंतरं, आपलं मराठमोळं वर्ष चैत्र शुद्ध-प्रतिपदेला म्हणजेच ‘गुढीपाडव्या’ला सुरु होतं…. जेव्हा, निसर्गाचा ‘वसंता’च्या नवोन्मेषाचा शुभारंभ होणं अपेक्षित आहे…. गारठून गेलेली अवघि सृष्टी त्या वासंतिक मायेच्या ऊबेनं

नववर्षांचे स्वागत आणि संदेश…… Read More »

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!!

नुकताच, पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे माहिती-अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वसूली करणा‍ऱ्या IRB कंपनीची जी ‘पोलखोल’ केलेली आहे….. त्याचा अंदाज यापूर्वीच ‘न’ येण्याएवढी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही. हा टोल नांवाचा ‘जिझिया कर’ वसूल करणारी IRB कंपनी ही, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हाताशी धरुन पडद्याआड ‘काळेधंदे’ करणारी ‘कॉर्पोरेट-ठग’ आहे….. हे ही महाराष्ट्रातली जनता

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!! Read More »

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण

देशाच्या राज्यसभेत मंजूर झालेल्या व मायावतींसारख्या तथाकथित दलित-नेत्यांना कालपरत्वे भारतीय राजकारणातून नामशेष होण्यापासून वाचवू पहाणाऱ्या अत्यंत विवादास्पद अशा शासकीय सेवेतील बढत्यांमध्ये वा पदोन्नतीत अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यांसाठी आरक्षणाची तरतूद निर्माण करु पहाणाऱ्या प्रस्तावित ११७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध करीत आहे! एवढचं नव्हे तर, स्वात़ंत्र्यप्राप्तिच्या ६५वर्षांनंतर या देशातील सद्यस्थितीत अप्रस्तुत, कालबाह्य ठरलेली

आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण Read More »

‘लघु-उद्योजक’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’

‘इंडिया रायझिंग’ किंवा ‘इंडिया शायनिंग’… म्हणतं जे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण (खाउजा धोरण) बेगुमान पध्दतीने आपल्या देशात राबवले गेले, त्यामुळे आपल्या देशात गेल्या १५-२० वर्षांमध्ये निर्माण झालेली संपत्तीची अफाट मोठी ‘गंगा’ (जेवढी संपत्ती या अगोदरच्या १५० ते २०० वर्षांत कधी निर्माण झालेली नव्हती!) समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांपर्यंत, ‘झिरप-सिध्दांता’नुसार (Percolation or Trickled Down) पोहचू ‘न’

‘लघु-उद्योजक’ आणि ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ Read More »

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता”

टिव्ही वरील ‘बिग् बॉस’ कार्यक्रमाबाबत आमची दलित नेतेमंडळी भलतीच संवेदनशील झाल्याचं आपण पाहतो, पण कंपन्यांमध्ये, औद्योगिक आस्थापनांमध्ये तेथील ‘बिग् बॉस्’ ने मजूर-कंत्राटदारीचा हूकमी एक्का हातात आल्यापासून जो अमानुष धुमाकुळ घातलाय आणि त्यातून जो त्यांनी माणूसकीला गिळणारा ‘औद्योगिक-अस्पृश्यतेचा’ ब्रम्हराक्षस निर्माण केलेला आहे, त्याप्रती मात्र ही बहुजन नेतेमंडळी संवेदनाशून्य झाल्याचं भेसूर चित्र सर्वत्र दिसतंयं! अखेरीस ‘अस्पृश्यता’ म्हणजे

“औद्योगिक अस्पृश्यता आणि फाजिल उत्सवप्रियता” Read More »