ठाणे

म्हणे, अण्णा सध्या गप्प का आहेत….

भाजपाची दुसरी टर्म चालू आहे, माहितीचा अधिकार किंवा जनलोकपाल विधेयक यासाठी थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले कॉंग्रेस सत्तेत असताना, मग आता शांत का? आता तर काही असेही बोलतात की महाराष्ट्रात बिगर भाजप सरकार आहे, आता अण्णा उपोषण करण्यास तयारी करत असणार? भाई… कॉंग्रेसकडे एक हाती सत्ता नव्हती, आता तर भाजपला एक हाती सत्ता …

म्हणे, अण्णा सध्या गप्प का आहेत…. Read More »

“विक्रांत कर्णिक मरे नहीं…. ‘विक्रांत कर्णिक’ मरते नहीं………”

जेव्हा, एका बाजूला मेल्या आत्म्यांचा समाज अवतीभवती नांदू लागतो… तेव्हा, दुसऱ्या बाजूला नियती कूस बदलत एखादा ‘विक्रांत कर्णिक’ घडवत असते! दाही दिशा अंधारणं, हा सृष्टीच्या अंताचा संकेत असल्यानं, तसं काही आक्रित घडू नये, म्हणून काही शांत-प्रशांत तेजाने तेवणाऱ्या ‘पणत्या’ आणि सोबतीला, काही विक्रांत कर्णिकांसारखे धगधगते पेटते ‘पलिते’, याच सृष्टी-संकेतानुसार त्या त्या वेळी जन्माला येतात! आपल्या …

“विक्रांत कर्णिक मरे नहीं…. ‘विक्रांत कर्णिक’ मरते नहीं………” Read More »

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ???

विक्रांत कर्णिक, प्रदीप पाटील, मिलिंद कुवळेकर, प्रशांत महाडिकसारखी माणसं… अशी कोण लागून गेलीयत? सामान्य फाटके कार्यकर्ते असूनही व्यवस्थेच्या छातीत ते कशी काय धडकी भरवू शकतात??…. मित्रहो, त्याचं एकमेव, एकमात्र कारण एवढचं की, “ते या शहराचेच नव्हे; तर, संपूर्ण समाजाच्या “सद्सद्विवेकबुद्धीचे रक्षक” किंवा “काॅन्शस-कीपर्स (Conscience-Keepers) आहेत… आणि, आपल्या वकूबानुसार ही भूमिका बजावताना ते जीवावर उदार होत, …

ठाणे शहर हे तलावांचे शहर नसून भ्रष्टाचाराच्या गटारगंगेचे शहर आहे !!! ठाणे शहर हे…. ‘सुसंस्कृतां’चे, ‘सारस्वतां’चे की, ‘रासवटां’चे ??? Read More »

“नूतन वर्षाभिनंदन….!!!”

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथमच (ता. मुरबाड, मौजे-साखरे) नैसर्गिक वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाची केलेली शेती आणि पूर्णतः ‘रसायनमुक्त’ वा सेंद्रिय पद्धतीने ऊसाचं ‘गुऱ्हाळ’ चालवून जागीच केलेली ‘गुळा’ची निर्मिती….. शेतीविषयक एक ऐतिहासिक घटना !!! ‘भाताचं कोठार’ (विशेषतः पूर्वीचा वाडा तालुका) वगैरे काही बाबी वगळता, आजवर ठाणे जिल्ह्यात शेतीविषयक फारसं उल्लेखनीय असं काही घडलेलं नाही. त्यामुळे, ठाणे ग्रामीण …

“नूतन वर्षाभिनंदन….!!!” Read More »

“वाचाल तर, वाचाल…..”

मुंबई–ठाण्यातली (ज्या महानगरांच्या महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहीलेली आहे !) सर्वसामान्य मराठी माणसं शिवसेनेच्या भ्रष्ट–घराणेबाज व्यवहारांमुळे अक्षरश देशोधडीला लागून १० X १० च्या ‘काडेपेटी’च्या आकाराच्या अनधिकृत बांधकामात, नाईलाजापोटी जगण्याची उमेद हरवून व जगण्याची ‘कोंडी’ स्विकारत, राहयला लागलीयतं आणि शिवसेनेचे पदाधिकारी धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांचे हात हातात घेऊन सारे ’टॉवर्स“मध्ये ऐश्वर्यात राहतायतं. कोण ‘बिल्डर’ बनले… कोण झोपडीदादा… तर, …

“वाचाल तर, वाचाल…..” Read More »

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस

आर्थिक विकासाची तद्दन खोटी आणि वांझोटी स्वप्न दाखवून आपल्या देशातल्या व्यवस्थापकीय-शासकीय आणि भ्रष्ट बुद्धिजीवी मंडळींनी जागतिकीकरणाच्या रेटयात गेल्या १५-२० वर्षात जो भीषण नंगानाच चालवलाय, तो सैतानालाही लाजविणारा आहे. एखाद्या कसलेल्या निर्दयी शिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह चारी बाजूंनी हाकारे देत कोंडीत पकडलेल्या दुबळया सावजाची अत्यंत क्रूरपणे ‘शिकार’ करावी, अशातऱ्हेच भयप्रद व असुरक्षिततेच वातावरण, आपल्या देशाच्या औद्योगिक व …

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस Read More »