“औद्योगिक-शांतता की, स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की, औद्योगिक-अस्पृश्यता?”
“Poverty anywhere, is a threat to prosperity everywhere!”… ही ‘इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या’ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ‘कॅनव्हास’वर तर मराठी कामगार-कर्मचाऱर्यांची थडगी बांधण्याची ‘कंत्राटी’ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं. एका बाजुला जगातल्या पहिल्या […]
“औद्योगिक-शांतता की, स्मशान-शांतता? मजूर-कंत्राटदारी की, औद्योगिक-अस्पृश्यता?” Read More »