Rajan Raje

“ते आले ….. त्यांनी पाहिलं…. आणि, ते ‘टपली’ मारून गेले !!!”

(‘पठाणकोट’मधील हवाईतळावरील हल्ला, हा पाकिस्तानला बदनाम करण्याचा भारताचाच ‘कट’…..या ‘कांगाव्या’सह, भारतीय तपास पथकाला पाकिस्तानात येण्यास बंदी !) ‘ते’, म्हणजे….. “देशभक्त” भाजप आणि RSS वाल्यांचे ‘सहोदर’ असलेलं, पठाणकोट हवाईतळावरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेलं ‘ISI प्रणित पाकिस्तानी पथक’ ! या, पठाणकोट हल्ल्याच्या वेळी आणि त्याहीपेक्षा जास्त, त्या हल्ल्यापश्चात झालेल्या ‘पाकिस्तानी-तपासकामा’नंतर जेवढी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्यक्तिश […]

“ते आले ….. त्यांनी पाहिलं…. आणि, ते ‘टपली’ मारून गेले !!!” Read More »

जब, क्रांतिसूर्य ‘भगतसिंग’ भाग निकला….. कहते, “बचाओ, बचाओ मुझे कोई तो…!!! ’’

मित्रहो, म. गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यापश्चात, बीजेपी आणि RSS वाल्यांची ‘नजर’ आता ‘शहीद भगतसिंग’ यांच्यावर पडल्यामुळे…. “भाग मिल्खा भाग”च्याऐवजी, ‘भाग भगतसिंग भाग’….” असा अनावस्था प्रसंग सांप्रतकाळी ओढवल्याचे समजते ! कालपर्यंत, गोळवलकर, गोडसे, सावरकर यांच्यावर ‘राजकीय गुजराण’ करणारे ‘बीजेपी आणि RSS वाले’, परंपरागत ‘काँग्रेसी’ इतिहास पुरूषांना एकेक करून ‘गट्टम’ करत (उद्या प. नेहरूंपर्यंतही

जब, क्रांतिसूर्य ‘भगतसिंग’ भाग निकला….. कहते, “बचाओ, बचाओ मुझे कोई तो…!!! ’’ Read More »

“ISI तपास करणार ISI चा”

ज्याचा उल्लेख आम्ही, “ISI तपास करणार ISI चा”! असा मागल्या खेपेस केला होता…. त्या, ‘पठाणकोट हल्ल्याच्या तपासणी’साठी आलेले पाकिस्तानी पथक मायदेशी परतताच, त्या तपासकामी ‘निधड्या छाती’नं (बोगस ५६” छातीनं नव्हे !) समन्वयकाची भूमिका पार पाडणारे, … NIA चे जाँबाज पोलीस उपअधीक्षक ‘तन्जीम अहमद’ यांची, शनिवारी मध्यरात्री (दि. २ एप्रिल-२०१६) दहशतवाद्यांकरवी क्रूर हत्या करण्यात आलीयं, हे

“ISI तपास करणार ISI चा” Read More »

अल्पबचत योजनांवरील (PPF, Postal Savings etc.) धक्कादायक व्याजदर-कपात…

अल्पबचत योजनांवरील (PPF, Postal Savings etc.) धक्कादायक व्याजदर-कपातीबाबत अर्थमंत्री अरुण जेटली सांगतात की, “सदरहू योजनांवरील ‘भारतीय व्याजदर’, हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वात मोठे’ व्याजदर आहेत”….. पण, मग हे असले आमचे, बड्या भांडवलदारांचे ‘हस्तक’ असलेले नरेंद्र मोदी सरकारचे अर्थमंत्री, सोयिस्कररित्या हे सांगायला विसरतात की, “जे सामान्य भारतीय नागरिक अशी बचत करतात, त्यांचं ‘पगारमान’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘सर्वात

अल्पबचत योजनांवरील (PPF, Postal Savings etc.) धक्कादायक व्याजदर-कपात… Read More »

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ…..

देशाची ‘आर्थिक-स्थिती’ आणि सरकारची ‘आर्थिक-क्षमता’, केवळ यावरच आधारलेला असा कुठल्याही, ‘लोकशाही राष्ट्रा’चा वार्षिक-अर्थसंकल्प असूच शकत नाही… त्याला, निश्चितपणे एक ‘राजकीय परिणाम’ (Political Context or Political Dimension) असतं….. असावं लागतं ! त्यावरचं आपण, आपलं लक्ष या लेखात जास्त केंद्रित करूया….. २० लाख कोटींचं बजेट असलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत थोडक्यात सांगायचं म्हणजे, ‘अच्छेदिनां’च्या शोधात हरवलेला, हा एक ‘हायटेक’

लिप-वर्ष २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यातील २९ व्या दिवशी सादर झालेल्या वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पाचा अन्वयार्थ….. Read More »

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!!

भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रात भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या ब‍ऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश’ (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रा’त भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) काहीप्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था व व्यूहरचना करुन, त्यातून आपापली “आध्यात्मिक-दुकाने” (जशी राजकारण्यांची ‘समाजसेवे’ची असतात !)

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!! Read More »

“वाचाल तर, वाचाल…..”

मुंबई–ठाण्यातली (ज्या महानगरांच्या महापालिकेत दीर्घकाळ शिवसेनेची सत्ता राहीलेली आहे !) सर्वसामान्य मराठी माणसं शिवसेनेच्या भ्रष्ट–घराणेबाज व्यवहारांमुळे अक्षरश देशोधडीला लागून १० X १० च्या ‘काडेपेटी’च्या आकाराच्या अनधिकृत बांधकामात, नाईलाजापोटी जगण्याची उमेद हरवून व जगण्याची ‘कोंडी’ स्विकारत, राहयला लागलीयतं आणि शिवसेनेचे पदाधिकारी धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांचे हात हातात घेऊन सारे ’टॉवर्स“मध्ये ऐश्वर्यात राहतायतं. कोण ‘बिल्डर’ बनले… कोण झोपडीदादा… तर,

“वाचाल तर, वाचाल…..” Read More »

नववर्ष-२०१६ प्रारंभी हवाईतळावरील हल्ल्याचं ‘कवित्व’…

महाराष्ट्र (मुंबई २६/११) आणि पंजाब (गुरूदासपूर आणि पठाणकोट) जर भ्रष्टाचारामुळे स्वतचचं संरक्षण करू शकणार नसतील….. तर, देशाचं संरक्षण कोण करणार ? पंजाब पोलीसदल व अन्य सुरक्षा यंत्रणा जर भ्रष्टाचार व ‘अंमली पदार्था’तील अनैतिक पैशापुढे अशाच झुकणार असतील तर, काय “गुजराथ” देशाचं संरक्षण करणार ??? ….धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांना ‘पठाणकोट’मध्ये ‘बळी’ गेलेल्या उमद्या जवान व हवाईदल अधिकाऱयांचं, दुःख

नववर्ष-२०१६ प्रारंभी हवाईतळावरील हल्ल्याचं ‘कवित्व’… Read More »

नववर्षांचे स्वागत आणि संदेश……

नेमेचि येणारा पावसाळा, ‘नेमेचि’ बरसायचं हल्ली विसरलायं….. तरीही, कॅलेंडरची पानं मात्र, अगदी नियमितपणे उलगडली जात रहातात…. तशातच, ३१ डिसेंबरची रात्र येते, तिचं मुळी ‘ग्रेगरियन’ कॅलेंडरनुसार आंग्ल नूतन-वर्षाचा सांगावा घेऊन. खरंतरं, आपलं मराठमोळं वर्ष चैत्र शुद्ध-प्रतिपदेला म्हणजेच ‘गुढीपाडव्या’ला सुरु होतं…. जेव्हा, निसर्गाचा ‘वसंता’च्या नवोन्मेषाचा शुभारंभ होणं अपेक्षित आहे…. गारठून गेलेली अवघि सृष्टी त्या वासंतिक मायेच्या ऊबेनं

नववर्षांचे स्वागत आणि संदेश…… Read More »

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!!

नुकताच, पुण्यातील ‘सजग नागरिक मंच’चे माहिती-अधिकार कार्यकर्ते श्री. विवेक वेलणकर यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील टोल वसूली करणा‍ऱ्या IRB कंपनीची जी ‘पोलखोल’ केलेली आहे….. त्याचा अंदाज यापूर्वीच ‘न’ येण्याएवढी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही. हा टोल नांवाचा ‘जिझिया कर’ वसूल करणारी IRB कंपनी ही, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हाताशी धरुन पडद्याआड ‘काळेधंदे’ करणारी ‘कॉर्पोरेट-ठग’ आहे….. हे ही महाराष्ट्रातली जनता

मुंबई-पुणे महामार्ग….. ‘टोल’चा महाप्रचंड भ्रष्टाचार, मृत्यूचं तांडव आणि अनंत अडचणींचा नवा सापळा !!! Read More »