Blog

Your blog category

नववर्ष-२०१६ प्रारंभी हवाईतळावरील हल्ल्याचं ‘कवित्व’…

महाराष्ट्र (मुंबई २६/११) आणि पंजाब (गुरूदासपूर आणि पठाणकोट) जर भ्रष्टाचारामुळे स्वतचचं संरक्षण करू शकणार नसतील….. तर, देशाचं संरक्षण कोण करणार ? पंजाब पोलीसदल व अन्य सुरक्षा यंत्रणा जर भ्रष्टाचार व ‘अंमली पदार्था’तील अनैतिक पैशापुढे अशाच झुकणार असतील तर, काय “गुजराथ” देशाचं संरक्षण करणार ??? ….धनदांडग्या जैन–गुज्जू–मारवाड्यांना ‘पठाणकोट’मध्ये ‘बळी’ गेलेल्या उमद्या जवान व हवाईदल अधिकाऱयांचं, दुःख […]

नववर्ष-२०१६ प्रारंभी हवाईतळावरील हल्ल्याचं ‘कवित्व’… Read More »

नववर्षांचे स्वागत आणि संदेश……

नेमेचि येणारा पावसाळा, ‘नेमेचि’ बरसायचं हल्ली विसरलायं….. तरीही, कॅलेंडरची पानं मात्र, अगदी नियमितपणे उलगडली जात रहातात…. तशातच, ३१ डिसेंबरची रात्र येते, तिचं मुळी ‘ग्रेगरियन’ कॅलेंडरनुसार आंग्ल नूतन-वर्षाचा सांगावा घेऊन. खरंतरं, आपलं मराठमोळं वर्ष चैत्र शुद्ध-प्रतिपदेला म्हणजेच ‘गुढीपाडव्या’ला सुरु होतं…. जेव्हा, निसर्गाचा ‘वसंता’च्या नवोन्मेषाचा शुभारंभ होणं अपेक्षित आहे…. गारठून गेलेली अवघि सृष्टी त्या वासंतिक मायेच्या ऊबेनं

नववर्षांचे स्वागत आणि संदेश…… Read More »

महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने

‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून… माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली… भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले… कारभारणीला घेऊन संगे, मी आता लढतो आहे… पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा… पाठीवरती हात देऊन, तुम्ही

महाराष्ट्राचा ‘मानबिंदू’ काव्यमहर्षी ‘कुसुमाग्रजां’च्या जयंतिनिमित्ताने Read More »

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू”

तसंही, दररोज रात्री हाडकुळ्या, कुपोषणग्रस्त १० बाय १० खोलीच्या सर्वसामान्य घरातल्या, ‘घुसमटणारा श्वास’ उशाशी घेऊन झोपणा-या मराठी मुलां’चं ‘नाईट लाईफ’, ‘२४ x ७ अस्वस्थ झोपे’चचं असतं. उद्याचा दिवस कसा असेलं, तुटपुंज्या पगाराची नोकरी टिकेल की टिकणार नाही, ही, असुरक्षिततेची टांगती तलवार डोक्यावर घेऊन झोपणा-या, त्यांच्या पालकांची झोपही काही फार सुखेनैव नसतेच… त्यादृष्टीनं ते ही, २४

“नाईट लाईफ… लाईफ साईझ, फूल टू” Read More »

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद

(मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… असा, एसेमेस दिल्ली-विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मला एका मराठी तरुण राजकीय कार्यकर्त्याने पाठवला….. त्याला, मी दिलेला प्रतिसाद खालीलप्रमाणे) ————————————- या निकालानंतर, अरविंद केजरीवालांचं मोठं कौतुक व अभिनंदन, हे व्हायलाचं हवं, अगदी मोकळय़ा मनानं, याच वाद असण्याचं कारण नाही ! पण, तू म्हणतोस तसा, मी कधिही ‘अरविंद केजरीवाल’ होण्याचा

मी, महाराष्ट्राचा अरविंद केजरीवाल होण्याचा चंग बांधावा… या संदेशावर दिलेला प्रतिसाद Read More »

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..”

वेद-उपनिषदांसह यच्चयावत एतद्देशीय भारतीय तत्वज्ञानाचा सार असलेली व महन्मंगल तत्वज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली “भगवदगीता”, ही कोणी केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यानं किंवा ‘न’ म्हटल्यानं तिचं महत्त्व वाढतं वा कमी होतं. असं मुळीच नव्हे जसं सोन्याचं वा हि-याचं अंगभूत वा उपजत मूल्य “स्वयंभू-स्वरुपात असतं, तशीच गीतेची महती आहे। ‘भगवदगीते’ला ‘राष्ट्राच्या परिसीमेत बद्ध करणं, म्हणजे कोहिनूराच्या हि-याला

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..” Read More »

“रियल मटेरियल कम, बात जादा…”

नरेंद्र मोदींचं स्वातंत्र्यदिनाचं लाल किल्ल्यावरील भाषण, हे उत्स्फूर्त व निर्भयपणे केलं गेलेलं सादरीकरण होतं, यात वादच नाही. मात्र, निवडणुकीच्या काळातील भाषण मालिकांचं ते एक असं ‘एक्सटेंशन’ होतं की, ज्यात एखाद्या बॉलीवुड सिनेमासारखा ‘इमोशनल मसाला’ परिपूर्ण भरलेला होता….. ‘उक्ति आणि कृति’ यात कमालीची तफावत असलेलं, “रियल मटेरियल कम, बात जादा… असं एक ते भाषण होतं !”

“रियल मटेरियल कम, बात जादा…” Read More »

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस,

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!! Read More »

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!!

संसदेला ‘हिंद स्वराज्य’ मध्ये त्याकाळी महात्मा गांधी ‘वेश्यागृह’ म्हणाले होते. यापेक्षाही अधिक कडक भाषा वापरण्याचा आपला इरादा म. गांधींनी मुलाखत देतानाच प्रकट केला होता. मग, आजच्याघडीला म. गांधी हयात असते तर, नेमके संसदेच्या किंवा अन्य लोकप्रतिनिधी-सभागृहांच्या बाबत काय बोलले असते? पण, आजच्या कॉंग्रेसी-संस्कृतित असला विचार …करणं, त्यांच्या ‘राजकीय-अॅजेंड्या’त त्याज्य आहे! एकूण सध्या जी राजकीय धूळवड

२ वर्षे शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना वाचवू पाहणा-या वटहुकूमाची वटवट !!! Read More »

पर्यावरण दिन

जहॉं तक भारत का सवाल है, “आमलोगों की, आमलोगों से आयी हुई, आमलोगों के लिए सरकार !”…..इस लोकतंत्र की बुनियादी संकल्पना से तो हमारी चुनाव प्रक्रिया शुरु से ही काफी हदतक दूर थी। लेकिन, आमतौरपर राजनैतिक प्रशासन स्वतंत्रता के बाद लोगों के प्रति काफी हदतक संवेदनपूर्ण था। लेकिन जैसे जैसे समय गुजरता गया, और लोग

पर्यावरण दिन Read More »