भांडवली व्यवस्था

जब, क्रांतिसूर्य ‘भगतसिंग’ भाग निकला….. कहते, “बचाओ, बचाओ मुझे कोई तो…!!! ’’

मित्रहो, म. गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांच्यापश्चात, बीजेपी आणि RSS वाल्यांची ‘नजर’ आता ‘शहीद भगतसिंग’ यांच्यावर पडल्यामुळे…. “भाग मिल्खा भाग”च्याऐवजी, ‘भाग भगतसिंग भाग’….” असा अनावस्था प्रसंग सांप्रतकाळी ओढवल्याचे समजते ! कालपर्यंत, गोळवलकर, गोडसे, सावरकर यांच्यावर ‘राजकीय गुजराण’ करणारे ‘बीजेपी आणि RSS वाले’, परंपरागत ‘काँग्रेसी’ इतिहास पुरूषांना एकेक करून ‘गट्टम’ करत (उद्या प. नेहरूंपर्यंतही […]

जब, क्रांतिसूर्य ‘भगतसिंग’ भाग निकला….. कहते, “बचाओ, बचाओ मुझे कोई तो…!!! ’’ Read More »

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!!

भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या बऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रात भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) भारतीय योगशास्त्र आणि धर्मग्रंथ-धर्मतत्त्व आदिंच्या केलेल्या ब‍ऱयापैकी अभ्यासाद्वारे, लोकांना त्यातला ‘लाभांश’ (जसा, ‘कॉर्पोरेट-क्षेत्रा’त भागधारकांना, कंपनी प्रवर्तक वा प्रमुख मिळवून देतात) काहीप्रमाणात मिळेल, अशी व्यवस्था व व्यूहरचना करुन, त्यातून आपापली “आध्यात्मिक-दुकाने” (जशी राजकारण्यांची ‘समाजसेवे’ची असतात !)

“आर्ट ऑफ लिव्हिंग”वाल्यांची “आध्यात्मिक-मस्ती”!!! Read More »

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!!

गुजराथ या, नरेंद्र मोदींच्या ‘तथाकथित’ बालेकिल्ल्यातच, नवतरुण ‘हार्दिक’ने दिलेल्या ‘हादऱया’तून नरेंद्र मोदींचा ‘बडय़ा घरचा पोकळ वासा’ अवघ्या जगासमोर लाजिरवाण्या पद्धतीने उघडा पडलायं….. ५६ इंच छाती, आता ५६ इंचाची देखील राहीलेली नाही…. भविष्यात ती साफ पिचून जाईल… बिहार निवडणुकीतला दणदणीत पराभव, फक्त एक सुरूवात मात्र आहे! देशी-विदेशी उद्योगपतींना आणि मिडीयाला हाताशी धरुन हे ‘नरेंद्र मोदी’ नांवाचे

‘हार्दिक पटेल’ का हादसा……. एक चिंतन !!! Read More »

“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???”

सर्वप्रथम, ‘धर्मराज्य पक्षा’चा अध्यक्ष, या नात्याने मला हे गर्जून सांगू द्या की, “सर्वश्री अनिल बोकिलप्रणित ‘अर्थक्रांति-संकल्पना स्विकारणारा ‘धर्मराज्य पक्ष’ हा, भारतातील सर्वात पहिला नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे !” “अर्थक्रांति-संकल्पनेचं चर्चाचर्वित याअगोदरच अनेक माध्यमांतून व विविध स्तरांवरुन फार मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यानं, त्या तपशीलात फारसं न डोकावता; फक्त, या सोन्यासारख्या संकल्पनेच्या संदर्भातील राजकीय अपरिहार्यता, चळवळीतील कार्यकर्त्यांची

“मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ???” Read More »

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..”

वेद-उपनिषदांसह यच्चयावत एतद्देशीय भारतीय तत्वज्ञानाचा सार असलेली व महन्मंगल तत्वज्ञानाच्या उत्तुंग शिखरावर विराजमान असलेली “भगवदगीता”, ही कोणी केवळ ‘राष्ट्रीय ग्रंथ म्हटल्यानं किंवा ‘न’ म्हटल्यानं तिचं महत्त्व वाढतं वा कमी होतं. असं मुळीच नव्हे जसं सोन्याचं वा हि-याचं अंगभूत वा उपजत मूल्य “स्वयंभू-स्वरुपात असतं, तशीच गीतेची महती आहे। ‘भगवदगीते’ला ‘राष्ट्राच्या परिसीमेत बद्ध करणं, म्हणजे कोहिनूराच्या हि-याला

“भाजप (द्वारा… सुषमा स्वराज) आणि भगवदगीता……..” Read More »

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!!

आमचे पाच ग्रामीण मराठी तरुण बळी गेले आणि काल ‘सहावा‘ बळी गेला, ‘राक्षसी‘ पोलीसी चाचणीत!….. एकदोघांनी चाचणीअंति वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न कालपरवाच केला. …….हे काय चाललयं, या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात ? लहानपणी आम्ही सर्कशीत “मौत का कुवाँ” हा, मृत्युचं चुंबन घेणारा थरारक अनुभव घ्यायचो …. मात्र, असली “मौत की दौड” प्रथमच अनुभवतोयं….. भरदुपारी रणरणत्या उन्हात आणि अतिरेकी

ते मराठी तरुण ‘नोकरी’ मागायला आले होते….. ऐन तारुण्यात ‘मरण’ मागायला नव्हे !!! Read More »

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस,

‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!! Read More »

पर्यावरण दिन

जहॉं तक भारत का सवाल है, “आमलोगों की, आमलोगों से आयी हुई, आमलोगों के लिए सरकार !”…..इस लोकतंत्र की बुनियादी संकल्पना से तो हमारी चुनाव प्रक्रिया शुरु से ही काफी हदतक दूर थी। लेकिन, आमतौरपर राजनैतिक प्रशासन स्वतंत्रता के बाद लोगों के प्रति काफी हदतक संवेदनपूर्ण था। लेकिन जैसे जैसे समय गुजरता गया, और लोग

पर्यावरण दिन Read More »

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!!

गेल्या 24 तासात, एका पाठोपाठ एक…. प्रथम डिझेल व एल्.पी.जी. गॅस सिलिंडरच्या भरमसाठ दरवाढीपश्चात, किरकोळ विक्री, विमान वाहतूक(उथळ व उधळय़ा विजय मल्ल्याच्या बुडीत ‘किंगफिशर’ एअरलाईन्स्च्या मदतीसाठी… हे ‘हवेत उडणाऱयां’ची काळजी घेणारे सरकार आहे की, जमिनीला धरून जगणाऱया ‘भूमीपूत्रां’ची काळजी घेणारे?) व प्रसारणात परकीय भांडवलाला मुक्तव्दार; तसेच काही नवरत्न कंपन्यांच्या निर्गुंतवणूक करण्याच्या दिवाळखोर धोरणाचा ‘धर्मराज्य पक्ष’

परकीय गुंतवणूकीस(FDI) मान्यता देण्याच्या सरकारच्या दिवाळखोर धोरणांचा निषेध!!! Read More »

“रोगापेक्षा इलाज भयंकर”

गेल्या २४ तासात, एका पाठोपाठ एक…. प्रथम डिझेल व एल्.पी.जी. गॅस सिलिंडरच्या भरमसाठ दरवाढीपश्चात, किरकोळ विक्री, विमान वाहतूक (उथळ व उधळ्या विजय मल्ल्याच्या बुडीत ‘किंगफिशर’ एअरलाईन्स्च्या मदतीसाठी) व प्रसारणात परकीय भांडवलाला मुक्तव्दार; तसेच काही नवरत्न कंपन्यांच्या निर्गुंतवणूक करण्याच्या दिवाळखोर धोरणाचा ‘धर्मराज्य पक्ष’ तीव्र निषेध करीत आहे. हा, “रोगापेक्षा इलाज भयंकर” असून ‘रोग्या’ला मारून ‘डॉक्टर’ला जगवणारी

“रोगापेक्षा इलाज भयंकर” Read More »