मजूर-कंत्राटदारी

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर….

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. ————————————— …त्यातून ताकद, संबधित मराठी राजकीय पक्षांची जरुर वाढेल; पण, ती ताकद, थेट महाराष्ट्राची व महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाची वाढेल, असं काही क्रांतिकार्य घडण्यासाठी….. ५ जुलैच्या मेळाव्यातून परतल्यावर मराठी कामगार-कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवरचं ‘कंत्राटी-कामगार पद्धती’चं बसलेलं भूत उतरणार नसेल किंवा त्यांच्या घरात घुसलेली, ही ‘कंत्राटी-अवदसा’ […]

भाजप-संघीय मराठी-घातकी, लोकशाहीविरोधी व अत्यंत गलिच्छ-धर्मविद्वेषी राजकारणाला ‘शह’ देण्याच्या अपरिहार्यतेतून ‘ठाकरे-परिवार’ एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर…. Read More »

मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय…

मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… पण, आपल्याला ही बाजारपेठेतील किंमत कशी वाढेल हे पाहणं अत्यंत गरजेचं असून, त्यासाठी भांडवली व्यवस्थेला हादरे द्यावे लागतील. हा प्रश्न फक्त हिंदीभाषिक म्हणून उत्तर-भारतीयांपुरता मर्यादित नाहीये; तर, गुजराती आणि मारवाडी यांच्या भांडवली-व्यवस्थेला हादरा देण्याचा सुद्धा आहे आणि म्हणूनच, अनेक गोष्टींसोबत कंत्राटी-कामगारपद्धतीचं उच्चाटन हे प्रामुख्याने व्हायला पाहिजे. देशासोबतच, प्रामुख्याने महाराष्ट्रासमोरील

मराठी भाषेचं बाजारपेठेतील महत्त्व घसरत चाललंय… Read More »

श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच…

जशी, फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी जागतिक-महामंदीनंतर अमेरिकन अर्थव्यवस्था व सामान्यांची दारुण अवस्था सावरताना…’नव्या करारा’द्वारे (New Deal) भांडवलदारांच्या नाकात वेसण घालून एकप्रकारे निश्चित केली होती! …अमेरिकेची लोकसंख्या मर्यादित असली तरी दरडोई ‘कार्बन-ऊत्सर्जन’ भारतीयांच्या कैकपटीने असल्यानेच, प्रत्यक्षात ते संपूर्ण भारतीय लोकसंख्या जेवढं कार्बन-प्रदूषण करते…त्याहूनही अधिक प्रदूषण करत ‘जागतिक तापमानवाढी’त मोठी भर घालतेय…तेव्हा, ही ओंगळवाणी अतिश्रीमंती, केवळ मानवीय-दृष्टीकोनातूनच पहाता

श्रीमंतीची रेषा एकदाची निर्धारित कराच… Read More »

कुठल्याही कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून वाचावं, असं काही….

१५ जून-२०२५ रविवारचा तो पावसाळी दिवस आणि त्या एकाच दिवशी समस्त कामगारवर्गासाठी अतिशय उद्बोधक, असे दोन कार्यक्रम घडून गेले…आणि, ते होते, एकाच कंपनीतल्या दोन निवृत्त कामगारांच्या संबंधाने…कंपनीचं नाव सुल्झर पंप्स, दिघा (नवी मुंबई) आणि कामगारांची नावं अनुक्रमे प्रफुल्ल मुणगेकर व काशिनाथ वडगावकर. प्रफुल्ल मुणगेकरचा कंपनीतल्या कामगारांनी आयोजित केलेला निवृत्ती-समारंभ सकाळी होता; तर, काशिनाथ वडगावकर, या

कुठल्याही कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून वाचावं, असं काही…. Read More »

नेमेची येतो १ मे रोजी, तो कामगार व महाराष्ट्र दिन….

३ काळ्या शेतकरी-कायद्यांचा वरंवटा शेतकऱ्यांवर फिरवण्याचा प्रयोग, शेतकऱ्यांच्या आंदोलनाने व शेकडो शेतकऱ्यांच्या आहुती-बलिदानाने साफ फसल्यानंतर…४ काळ्या कामगार-कायद्यांची ‘काळी कामगार-संहिता’ (Black Labour-Code) शिवबा-संतांच्या महाराष्ट्रात, ‘देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार’ या ‘भाजप-संघीय’ ट्रिपल-इंजिन सरकारकडून लागू करण्यात येतेय; याचाच सरळ अर्थ, अर्धमेल्या झालेल्या कामगार-चळवळीला ‘शवपेटी’त कोंडून, शवपेटीवरचा शेवटचा खिळा ठोकण्याचं काम सुरु झालंय…. तरीही तुम्ही दारु, सण-उत्सवाच्या नशेत आणि

नेमेची येतो १ मे रोजी, तो कामगार व महाराष्ट्र दिन…. Read More »

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?”

ईव्हीएम हेराफेरी /निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात फसवणुकीचा खास भाजपाई गोरखधंदा /इलेक्टोरल-बाॅण्ड, नोटबंदी वगैरे घोटाळ्यांतील काळा-पैसा आणि पराकोटीची राजकीय-नीतिमत्ताशून्यता… या व अशा लोकशाहीविरोधी बाबींच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकाविणारे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत, “महापुरुषांचा अवमान करणार्‍यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे!” * …तेव्हा, त्याकामी सर्वप्रथम, *”शिवछत्रपतींचा अगदी ठरवून जाणिवपूर्वक घोर अवमान करणार्‍या, ‘काळीटोपी छाप’ माजी राज्यपाल ‘भगवा सिंग’ कोश्यारी (क्रांतिकारक

“शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय की त्याचं तेरावं घालताय?” Read More »

हातच्या कंकणाला आरसा कशाला…

‘जपान-द. कोरिया ’सारख्या प्रगत व जगभर औद्योगिक-साम्राज्य उभं करणाऱ्या देशांमध्ये देखील, तुलनेनं अब्जोपतींची (Blood Billionaires) संख्या मोठी नाही वा तिथे फारसे कुणी ‘दरिद्री नारायण’ही नाहीत! मात्र, ज्यांनी ‘दरिद्री नारायण’ ही चपखल संज्ञा वापरली त्या, म. गांधींच्या किंवा ज्यांनी, समतेचा संदेश दिला त्या, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतासारख्या देशात मात्र, एका बाजुला ‘कंत्राटी-कामगार/कर्मचारी’ पध्दतीतले कारखान्यात राबणारे व

हातच्या कंकणाला आरसा कशाला… Read More »

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा…

“आधीच मर्कट तशात मद्य प्याला”…अशी बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा; नाहीतर, यांना बेरोजगारी-अर्धरोजगारीने संत्रस्त झालेला भारतीय तरुणवर्ग भररस्त्यात जोड्याने हाणेल (अमेरिकेतल्या ‘युनायटेड हेल्थकेअर’च्या ब्रायन थाॅम्सन या CEOचं काय झालं, ते स्मरणात ठेवा)! …’भांडवला’चा गुणधर्मच असा (म्हणूनच, कार्ल मार्क्सने आपल्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘दास कॅपिटल’ ठेवलं, ‘दास कॅपिटॅलिस्ट’ नाही ठेवलं) की, ‘अत्युच्चपदी थोर बिघडतो’; तशी

बेफाम अवस्था झालेल्या, या काॅर्पोरेटीय-मर्कटांना आवरा… Read More »

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते….

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी थेट ‘साम्यवादा’चा, जसा कार्ल मार्क्सने सांगितला तसा, परिपूर्ण स्विकार केला नसला; तरीही, ‘समतेच्या संदेशा’चा प्रवासही, कुठेतरी त्या साम्यवादी-समाजवादी सडकेवरुनच दौडत होणार, हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावानाला ठाऊक असणारच. त्यादृष्टीनेच, ॲडम स्मिथचे “मुक्त बाजारपेठीय तत्त्वज्ञान, हे ‘अस्पर्श’ राखण्याएवढं ‘अंतिम-सत्य’ वा अतिपवित्र असणं… किंवा, माणूस हे वासनांचं गाठोडं असल्याने प्रत्येक माणूस, हा अविरत आपापला स्वार्थ जपणारा

आम्ही उरलो आता बाबासाहेबांची जयंती-मयंती साजरी करण्यापुरते, आरक्षणाची आरती ओवाळण्यापुरते…. Read More »

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८

बरोबर महिनाभरानंतर सॅमसंग विजयाचा अन्वयार्थ समाप्त करत असताना…मुद्दामहून हे सांगितलं गेलं पाहिजे की, त्या सॅमसंग ऐतिहासिक विजयाचं अप्रूप-कौतुक यासाठीच कारण, …हल्लीच्या ‘कामगारधर्म’ नावाची चीजच ठाऊक नसलेल्या ‘नाचीज’ कामगारवर्गाला, संघर्षासाठी तयार करणं आणि एकदा तयार केल्यावर संघर्षाच्या ‘अग्निपथा’वर कायम राखणं…हे फार अवघडच नव्हे; तर, अशक्यप्राय काम होत चाललंय! …ज्यांना एरव्ही कंपनीतलं काळंकुत्र देखील विचारत नसतं; अशांना

सॅमसंग संपकरी-कामगारांच्या ऐतिहासिक विजयाचा अन्वयार्थ….अखेरचा लेख क्रमांक ८ Read More »