भारतीय लोकशाहीत राममंदिर निर्णयाचा प्रभाव – समग्र अवलोकन
राममंदिर न्यायालयीन-निर्णय प्रक्रियेतून बांधलंत (स्वतःच्या निर्णयानुसार नव्हे), रामजन्मभूमीपासून दूर बांधलंत…तरी, सगळ्यांनी स्विकारलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीसा वादग्रस्त होता, त्यातून न्यायमूर्ती गांगुली राज्यसभेवर गेल्याचं बोललं जातं…तरीही, अगदी मुस्लिमांनीसुद्धा समजूतदारपणा दाखवून बव्हंशी शांतपणे सगळं स्विकारलं…पण, तुम्ही लोकशाहीवरच, निवडणूक-प्रक्रियेवरच घाला घालू पहाल… तर, हा तमाम भारत, ‘अळीमिळी गूपचिळी’, असा चूप बसणार नाही…तुम्हाला या लोकसभा-निवडणुकीतून तो धडा शिकवेलच! …हं, […]
भारतीय लोकशाहीत राममंदिर निर्णयाचा प्रभाव – समग्र अवलोकन Read More »








