मराठी

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस

आर्थिक विकासाची तद्दन खोटी आणि वांझोटी स्वप्न दाखवून आपल्या देशातल्या व्यवस्थापकीय-शासकीय आणि भ्रष्ट बुद्धिजीवी मंडळींनी जागतिकीकरणाच्या रेटयात गेल्या १५-२० वर्षात जो भीषण नंगानाच चालवलाय, तो सैतानालाही लाजविणारा आहे. एखाद्या कसलेल्या निर्दयी शिकाऱ्याने आपल्या साथीदारांसह चारी बाजूंनी हाकारे देत कोंडीत पकडलेल्या दुबळया सावजाची अत्यंत क्रूरपणे ‘शिकार’ करावी, अशातऱ्हेच भयप्रद व असुरक्षिततेच वातावरण, आपल्या देशाच्या औद्योगिक व […]

प्रेसिहोल मशिन टूल्स् प्रा.लि. कामगारांच्या संपाचा १००वा दिवस Read More »

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।

‘भाषा आणि संस्कृति’ यांच नातं, एखाद्या वृक्षाच्या ‘मूळांचा दळभार’ आणि ‘पर्ण संभारासारखं’ – “एक आहे, तर दुसरं जग पाहे,” अस अभिन्न! मराठी भाषेनं प्रसवलेली मराठी संस्कृति हा माणुसकीचा ‘उद्गार’ आहे, विश्वमयी विशाल वृत्तीचा ‘आधार’ आहे अन् दुर्जनांवर ‘प्रहार’ आहे! या मराठी संस्कृतिच्या परमपवित्र गंगेला खेटूनच आमच्या काही अंगभूत दुर्गुणांची गटारगंगाही वहातेय, याची रास्त जाणीव मनात

।। मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ।। Read More »

माझे गुरुजन – माझे गुरुकुल

————————————————————————————————- मार्च १९७४ च्या एस्.एस्.सी. परीक्षेत बोर्डात १६ वा क्रमांक पटकविणाऱ्या आमच्या राजनने शाळेला वाहिलेली आदरांजली त्याच्याच शब्दात वाचा … ———————————————————————————————— दोनच दिवसापूर्वी श्रीयुत मेहंदळे सरांनी मला शाळेत बोलावून घेऊन आपली संस्था व शाळा याबद्दल तुला जे कांही वाटतं ते तू चार शब्दांत लिही, असे सांगितले. सरांच्या म्हणण्याला तत्काळ होकार देऊन मी आनंदाने घरी परतलो.

माझे गुरुजन – माझे गुरुकुल Read More »