Rajan Raje

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण (globalization)ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसऱ्या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ‘आर्थिक-प्रक्रिया’ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे. त्यामुळे जागतिकीकरण म्हणजे केवळ देशाची सीमा खुली करीत आपली अर्थव्यवस्था जगाच्या […]

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!! Read More »

माझे गुरुजन – माझे गुरुकुल

————————————————————————————————- मार्च १९७४ च्या एस्.एस्.सी. परीक्षेत बोर्डात १६ वा क्रमांक पटकविणाऱ्या आमच्या राजनने शाळेला वाहिलेली आदरांजली त्याच्याच शब्दात वाचा … ———————————————————————————————— दोनच दिवसापूर्वी श्रीयुत मेहंदळे सरांनी मला शाळेत बोलावून घेऊन आपली संस्था व शाळा याबद्दल तुला जे कांही वाटतं ते तू चार शब्दांत लिही, असे सांगितले. सरांच्या म्हणण्याला तत्काळ होकार देऊन मी आनंदाने घरी परतलो.

माझे गुरुजन – माझे गुरुकुल Read More »