“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग”
बहुसंख्य सर्वसामान्यजन ‘नव भांडवलशाही व्यवस्थे’त(खाउजा)विकासाच्या परिघाबाहेर फेकले जाऊन एक ‘नव-अस्पृश्य’ जमात म्हणून जगत असताना मध्यमवर्गातील नवश्रीमंतीवर बेतलेल्या जीवनशैलीचं अनुकरण करण्यासाठी प्राणांतिक धडपड(उदा. ओव्हर टाईम, राजकारण्यांची दलाली व हुजरेगिरी, धंदाव्यवसायात बेकायदेशीर कामे, गुंडगिरी इ.)करीत असतात. या प्रक्रियेमध्येच गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसी संस्कृतीचं मूळ दडलेलं असतं.पर्यावरण विनाश व प्रदूषणाची बीजं ही, त्यातच रोवलेली असतात. एकीकडे मध्यमवर्ग भ्रष्टाचाराविरुद्ध […]
“नव भांडवली अर्थव्यवस्था आणि मध्यमवर्ग” Read More »









